उद्धव ठाकरेंना लिलावती रुग्णालयात केलं दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आलंय. थकवा जाणवू लागल्याने सकाळी ९ वाजता उद्धव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Updated: May 11, 2016, 01:52 PM IST
उद्धव ठाकरेंना लिलावती रुग्णालयात केलं दाखल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लिलावती हॉस्पीटलमध्ये रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आलंय. थकवा जाणवू लागल्याने सकाळी ९ वाजता उद्धव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

संध्याकाळी रुग्णालयातून डिस्जार्ज मिळणार असल्याचं ही रुग्णालयातील सुत्रांची माहिती आहे.