आदर्श सोसायटीचा आज फैसला

आदर्श सोसायटीला देण्यात आलेली जागा कुणाची आहे. याचा फैसला आज होणार आहे. यासंदर्भात माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. ही समिती आपला अहवाल आज सोपवणार आहे.

Updated: Apr 13, 2012, 11:50 AM IST

www.24taas.com, मुंबई

आदर्श सोसायटीला देण्यात आलेली जागा कुणाची आहे. याचा फैसला आज होणार आहे. यासंदर्भात माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. ही समिती आपला अहवाल आज सोपवणार आहे.

आदर्शची जागा संरक्षण खात्याची की राज्य सरकारची याचा निर्णय आज होईल. जर संरक्षण खात्याची जमीन होती. तर ती कारगील युद्धातील शहीदांच्या नातेवाईकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती का ? याचंही उत्तर आज कळेल. दरम्यान, या प्रकरणी निलंबीत आयएएस अधिकारी जयराज फाटक आणि रामानंद तिवारी यांची सीबीआय कोठडी १७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

आदर्श घोटाळ्याची आखणी बातम्या

फाटक, तिवारींना १२पर्यंत कोठडी

आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जयराज फाटक आणि रामानंद तिवारी या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टानं या दोघांनाही 12 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
.

जयराज फाटक, रामानंद तिवारी सीबीआयच्या ताब्यात

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी जयराज फाटक आणि रामानंद तिवारींना चौकशीसाठी सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.
.