मुंबईत रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे

मुंबर्तल्या प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिलाय. रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचं केलं जाणार आहे. सरकारनं ई-मीटर सक्तीचं केल्यानंतर त्याविरोधात रिक्षा संघटनांनी हायकोर्टात दाखल केली होती

Updated: Apr 1, 2012, 08:22 AM IST

www.24taas.com.com, मुंबई

 

मुंबर्तल्या प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिलाय. रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचं केलं जाणार आहे. सरकारनं ई-मीटर सक्तीचं केल्यानंतर त्याविरोधात रिक्षा संघटनांनी हायकोर्टात दाखल केली होती. मात्र प्रवाशांचा हित लक्षात घेऊन हायकोर्टानं संघटनांची याचिका फेटाळून लावलीय. त्यामुळे 2 एप्रिलपासून रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर लावणे बंधनकारक असणार आहे. दुसरीकडे या निर्णयाविरोधात काही रिक्षा संघटना सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

Tags: