पुण्याच्या उपमहापौरांच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा

पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांचा  मुलगा अमित बागुल याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. 

Updated: Dec 27, 2015, 09:06 AM IST
पुण्याच्या उपमहापौरांच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा title=

पुणे : पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांचा  मुलगा अमित बागुल याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. 

अमित बागुल याने २०११ ते २०१५ दरम्यान आपल्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा संबंधित महिलेचा आरोप आहे. पुण्यातील दत्तवाडी पोलिस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झालाय. 

मात्र ही महिला केवळ बदनामी करण्याच्या उद्देशानं असे आरोप करत असल्याचा दावा आबा बागुल यांनी केलाय. प्रत्यक्षात या महिलेच्या विरोधात बागुल यांनी ९ वेळा तक्रारी दिलेल्या आहेत. ती महिलाच आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.