मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये एबीचा अफलातून कॅच

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा सहा विकेट्सनं पराभव झाला. पण या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सनं अफलातून कॅच घेतला.

Updated: May 12, 2016, 07:02 PM IST
मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये एबीचा अफलातून कॅच title=

बंगळुरू: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा सहा विकेट्सनं पराभव झाला. पण या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सनं अफलातून कॅच घेतला. लाँग ऑनवर उभा असताना एबीनं हा कॅच पकडला. 

44 रनवर खेळत असताना अंबाती रायडूनं लाँग ऑनवरून सिक्स मारायचा प्रयत्न केला, पण तिकडेच रायडू फसला आणि एबीनं बॉल जमिनीला टेकायच्या आधीच कॅच पडकला. हा कॅच पकडल्यानंतर एबीनं जोरदार सेलिब्रेशनही केलं. 

पाहा एबीचा जबरदस्त कॅच