अबुधाबी : पाकिस्तान टीमचा विराट कोहली अहमद शेहजादला डोक्याला बॉल लागल्यानंतर त्याच्या कवटीला तडा गेला असल्याचं सांगण्यात येतंय.
या बॉलचा वेग प्रचंड होता, कारण हेल्मेट असतांनाही त्याला गंभीर दुखापत झाली आहे. पाकिस्तानचा न्यूझीलंड विरूद्ध हा कसोटी सामना होता, न्यूझीलंडचा अँडरसन बॉलिंग करत होता.
पाहा कसा लागला बॉल
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.