Kane Williamson :न्यूझीलंडचा सर्व फॉरमॅटमध्ये स्टार फलंदाज असलेला केन विल्यम्सन याने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
जगात एक असे विमानतळ आहे जिथे रनवेवर रेल्वे ट्रॅक आहे. यामुळे रेल्वे जाई पर्यंत विमानाला थांबावे लागते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात फिरायला जाऊ नये असे अवाहन केले आहे. आपल्या महाराष्ट्रात अशी पर्यटन स्थळ आहेत जिथ फिरतान फॉरेनचा फील येईल.
Cricketer Testing Positive for Cocaine: एका माजी अष्टपैलू खेळाडूवर कोकेनच्या सेवनासाठी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. सामन्यादरम्यान कोकेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने ब्रेसवेलवर सप्टेंबर 2025 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
Secret Gold Deposits : इतक्या प्रचंड प्रमाणास सोनं सापडूनही त्याचा वापर मात्र या देशाला करता येणार नाही. पण असं का? कोणत्या देशाला लागलीये ही लॉटरी, यामागच्या अटीशर्थी काय? जाणून घ्या...
Viral Video: अलीकडे क्रिकेटचाहत्यांचं लक्ष पूर्णपणे आयपीएल 2026 च्या समान्यांमध्ये आहे मात्र, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट सामन्यांमध्येही काही कमी थरार नाही बरं का... याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 20 वर्षीय क्रिकेटरची शेवटच्या बॉलवरील दमदार खेळी. या सामन्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तो एकदा पहाच...
Suryakumar Yadav pitch dirt to his forehead: भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवरील माती कपाळावर लावली. टीम इंडियाला विजय मिळवून दिल्यानंतर, सूर्यकुमार यादवने आता त्याने कपाळावर खेळपट्टीची धूळ का लावली याचा खुलासा केला आहे.
India vs New Zealand T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकत सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम केला आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरने केलेली एक चूक संघाला महागात पडली.
legendary cricketer Lea Tahuhu retired from ODI cricket: न्यूझीलंडच्या अनुभवी वेगवान गोलंदाजाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, ज्यामुळे तिच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीला अचानक विराम लागला आहे.
T20 World Cup 2026 Historic Innings By Finn Allen: 170 धावांचा पाठलाग करताना सामना चुरशीचा होईल असं वाटत होतं. मात्र हा सामना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 12.5 ओव्हरमध्येच गाठलं. सलामीवीरांनीच 9 ओव्हरमध्ये 115 हून अधिक धावा केल्या.
New Zealand batter announces retirement: "माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे." असं म्हणत या क्रिकेटपटूने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे.
T20 World Cup 2026 Super 8 Qualification Team Updates: टी-20 वर्ल्डकप आता सुपर 8 च्या दिशेने वाटचाल करत आहे. काही संघांनी आधीच आपलं सुपर-8 मधील स्थान निश्चित केलं आहे. यासोबतच अफगाणिस्तानचं सुपर 8 मध्ये जाण्याचं आणि वर्ल्ड चॅम्पिअन बनण्याचं स्वप्न भंगलं आहे. अफगाणिस्तान स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडला आहे.
Mudgway dominates inaugural Pune Grand Tour: बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा संपली असून अखेर विजेता मिळाला आहे. परदेशी सायकलपटूंनी ही स्पर्धा गाजवली आणि विजेतेही झाले. या स्पर्धेत ली निंग स्टार संघाच्या ल्यूक मुडग्वेने प्रथम क्रमांक पटकावलाय.
IND VS NZ T20 1st Match :नागपूरच्या विदर्भ स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला असून यात टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 239 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात न्यूझीलंडला अपयश आलं आणि ते फक्त 190 धावांच करू शकले.
Ravichandran Ashwin: पूर्व भारतीय क्रिकेटपटू आर अश्विन हा कधी काय बोलेल सांगता येत नाही. त्यांनी आता असे विधान केलं आहे की, तो एका ड्रेसिंग रूमच्या मीटिंगमध्ये बसण्यासाठी पैसेही देईल. नक्की कोणत्या संघाबद्दल बोलला तो याबद्दल जाणून घेऊयात...
T20 World Cup 2026 New Zealand Squad :आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 7 फेब्रुवारी ते ८ मार्च या दरम्यान खेळवला जाणार आहे. तेव्हा या स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर करण्यात आलेला आहे. न्यूझीलंडचा संघ सुरुवातीला ग्रुप स्टेजमधील चार सामने खेळणार आहे.
Ex CSK Batter Hits 227 For Home Nation: मागील तीन पर्वांपासून संघासोबत खेळणाऱ्या या खेळाडूला आयपीएलच्या संघाने डच्चू दिला. त्याला लिलावामध्येही कोणी खरेदी केलं नाही. मात्र त्याने याचा वचपा मैदानात काढल्याचं दिसून आलं.
Indian Cricketer: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा अनेक खेळाडूंची यादी आहे जे एका नव्हे तर दोन संघांसाठी खेळले. पण आता एका खेळाडूच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
Gisborne Airportin : जगाच्या पाठीवर असे एकमेव विमानतळ आहे जिथे धावपट्टीच्या मधोमध ट्रेन जाते. येथे विमानाला उड्डाण करण्यापूर्वी ट्रेन जाण्याची वाट पहावी लागते, ज्यामुळे हे विमानतळ खूप खास बनले आहे.
India- New Zealand Series: ही मालिका भारतात 11 जानेवारी 2026 पासून सुरु होणार असून एकूण आठ सामने खेळवले जाणार आहेत.
Champions Trophy Final 2025: मिशेल सँटनर (Mitchell Santner) म्हणाला की, आमचा संघ दुबईच्या खेळपट्टी आणि परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज होता, जो लाहोरपेक्षा खूपच वेगळा होती. लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य फेरीत त्यांनी विजय मिळवला होता.
भारत विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह स्कोर in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईत आज ९ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. 2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. भारताला त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आज एक उत्तम संधी आहे.