भारत-बांगलादेश सामन्यातील शेवटच्या चेंडूची नक्कल..

 टी २० वर्ल्ड कपच्या लीग मॅचमध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशी खेळाडूला अखेरच्या बॉलवर रन आऊट करून भारताला विजय मिळवून दिला. त्या क्षणाची नक्कल माजी खेळाडूंनी आणि कमेंटेटरने केली आहे. 

Updated: Mar 29, 2016, 06:37 PM IST
भारत-बांगलादेश सामन्यातील शेवटच्या चेंडूची नक्कल.. title=

बंगळुरू :  टी २० वर्ल्ड कपच्या लीग मॅचमध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशी खेळाडूला अखेरच्या बॉलवर रन आऊट करून भारताला विजय मिळवून दिला. त्या क्षणाची नक्कल माजी खेळाडूंनी आणि कमेंटेटरने केली आहे. 

भारताने सध्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तरी त्या चेंडूची आणि त्या रन आऊट क्रेज अजून गेली नाही. 

कोण काय बनलं पाहा....

धोनी - वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर डॅरेन गंगा 
पांड्या - दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक
स्ट्राइकर शुवगत - श्रीलंकेचा माजी फलंदाज रसेल अर्नाल्ड 
मुस्तफिझुर रहेमान - इंग्लडचा ओपनर फलंदाज निक नाईट.

आयसीसीने या रोमांचक चेंडूची नक्कलीचा व्हिडिओ बनविला. यात सर्व बारीक मुद्द्याची काळजी घेण्यात आली. डॅरेन गंगाने धोनी सारखे ग्लव्स काढले होते. 

पाहा ही जबरदस्त नक्कल....

 

 

पाहा ओरिजनल व्हिडिओ...