फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा

विश्वविख्यात ब्राझिलीयन फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

Updated: Nov 28, 2014, 10:23 PM IST
फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा title=

ब्राझील : विश्वविख्यात ब्राझिलीयन फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

पेले हे साऊ पॉलोच्या रुग्णालयात दाखल असून इन्फेक्शन मुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

७४ वर्षीय पेले यांनी आपण स्वस्थ असल्याचं स्व:तच ट्विट करुन सांगितल. येत्या काही दिवसात त्यांना डिस्चार्जही करण्याची शक्यता आहे. पेले हे फुटबॉल जगतातील सर्वात मोठं नाव अशी त्यांची ख्याती आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.