स्टुअर्ट बिनीच्या मस्करीवरून भडकली त्याची बायको

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळणाऱ्या ऑल राऊंडर स्टुअर्ट बिनीची कामगिरी फारशी चांगली झाली नाही.

Updated: May 16, 2016, 09:24 PM IST
स्टुअर्ट बिनीच्या मस्करीवरून भडकली त्याची बायको title=

मुंबई: यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळणाऱ्या ऑल राऊंडर स्टुअर्ट बिनीची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये बिनीनं बाऊंड्री लाईनवर एक अप्रतिम कॅच घेतला. 

या कॅचनंतर ट्विटरवर बिनीच्या या कॅचची चर्चा सुरु झाली. या कॅचनंतर स्टुअर्ट बिनीची ट्विटरवर खिल्ली उडवण्यात आली. यानंतर स्टुअर्ट बिनीची बायको मयंती लँगरनं या सगळ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.