सरावादरम्यान पंड्या- पाँटिंगची मस्ती

राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने जोरदार सराव केला. मात्र चांगल्या सरावानंतर मुंबईला हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला.

Updated: Apr 19, 2016, 08:49 AM IST
सरावादरम्यान पंड्या- पाँटिंगची मस्ती title=

हैदराबाद : राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने जोरदार सराव केला. मात्र चांगल्या सरावानंतर मुंबईला हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला.

मुंबई इंडियन्सच्या सरावादरम्यान मुंबईचा गोलंदाज हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचा कोच रिकी पॉटिंग एकमेकांशी भिडले. मात्र मजेमजेत. दोघांची मैदानावर मस्ती सुरु होती. 

सरावाचा हा व्हिडीओ आयपीएलने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलाय.