मुंबई

चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकून कर्मचारी आत ओढला गेला आणि... ; वरळीतील धक्कादायक प्रकार

Mumbai News : चायनीज पकोड्याच्या स्टॉवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्य़ाचा दुर्दैवी अंत. घडलेली घटना इतकी भयंकर होती की... 

 

 

Dec 17, 2024, 08:25 AM IST

महाराष्ट्रातील 'या' शहरातून 45 शहरांना जोडणारा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस-वे; खाली रस्ता तर वर अभयारण्य!

भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख शहराला जोडणार आहे. 1386 किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस वेचं वैशिष्ट्य म्हणजे 5 प्रमुख वन्यजीव अभयारण्यांमधून या रस्त्याची बांधणी अशी केलीय की वर अभयारण्य तर खालून रस्ता जाणार आहे. या एक्स्प्रेस वेचं काम दोन महिन्यात पूर्ण होईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. याचा अर्थ नवीन वर्षात या एक्स्प्रेस वे प्रवास करता येऊ शकतो. 

Dec 15, 2024, 08:26 PM IST

कुर्ल्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडली; मृत महिलेच्या हातातून बांगड्या चोरतानाचा Video समोर

Kurla Bus Accident : कुर्ला इथं सोमवारी झालेल्य़ा बेस्ट बस अपघातानंतर अखेर घटनास्थळावरील काही दृश्य समोर आली आणि अनेकांनाच हादरा बसला. 

 

Dec 12, 2024, 09:05 AM IST

मुंबईत जमिनीचा एक तुकडा 455 कोटींना विकला; 'या' एरियात झाली ही मोठी डील, कोण आहे खरेदीदार?

Property News :  मुंबईत सर्वात मोठी डिल झाली आहे. मुंबईती जमिनीचा एक तुकडा 455 कोटींना विकला गेला आहे. 

Dec 11, 2024, 07:27 PM IST

'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?

BMC warn Employee: मुंबई पालिकेचे साधारण 5 हजारहून अधिक कर्मचारी राज्य विधानसभा निवडणुकीत गुंतलेले होते. 

Dec 10, 2024, 01:44 PM IST

भारतात 'या' राज्यात आहे सर्वाधिक 704 रेल्वे स्टेशन, तर इथे फक्त एकच रेल्वे स्टेशन; महाराष्ट्रातील हे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन

Railway Station in India : भारतात रेल्वे सेवा हे सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतात कुठल्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन, नेटवर्किंगमध्ये नंबर एक, सर्वाधिक ट्रेन आणि कोणत्या राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे, तुम्हाला माहितीये का?

Dec 9, 2024, 10:33 PM IST

घटस्फोटानंतर ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या मुलाची फी भरण्यास नकार; मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाने काय आदेश दिले?

मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टराने मुलाचा शिक्षणाचा खर्च 29 लाख आणि राहण्याचा खर्च 8 लाख देण्यास नकार दिलाय. त्यानंतर आईने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने त्याला काय आदेश दिला पाहा. 

Dec 9, 2024, 06:39 PM IST

Video : 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', विधानसभेत DCM शिंदेंचा फिल्मी अंदाज; नाना पटोलेंनाही हसू अनावर

Maharashtra Assembly Special Session : आजचा दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. चित्रपटगीतांपासून चारोळ्यांपर्यंत विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांविषयी ते काय म्हणाले? पाहा... 

 

Dec 9, 2024, 12:48 PM IST

बीकेसी ते कफ परेड सुस्साट प्रवास! मेट्रो-3चा दुसरा टप्पा जुलैमध्ये सेवेत येणार? भुयारी मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेट

Mumbai Metro Update: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. त्यामुळं आता लवकरच ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 

 

Dec 9, 2024, 09:05 AM IST

बोंबाबोंब! रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रकातील बदल

Mumbai Local News : रविवारच्या सुट्टीनिमित्त राहिलेल्या भेटीगाठी, खरेदी, फेरफटका या आणि अशा अनेक कारणांनी मुंबईकर घराबाहेर पडतात खरं. पण, रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा... 

 

Dec 7, 2024, 08:06 AM IST

मुंबईतील पुढच्या पिढीला आपण काय देणार? शहराची वाटचाल पाहता हायकोर्टाला पडला प्रश्न

Mumbai News : भविष्य धोक्यात? मुंबईतली हुशार लोकं कुठे जाणार? हायकोर्टाचा सवाल. यंत्रणेपुढं उपस्थित केले काही महत्त्वाचे प्रश्न. 

 

Dec 6, 2024, 08:40 AM IST

नवे मुख्यमंत्री मिळण्याआधीच राज्य शासनावर न्यायालयाचे ताशेरे; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी कोर्ट म्हणालं...

Maharashtra Govt : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणावरून राज्य शासनावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. 

 

Dec 5, 2024, 08:48 AM IST

सोन्याहून पिवळं! MHADA च्या सोडतीमध्ये 'ते' अर्जदार ठरले लाभार्थी; पाहा कोणाचं नशीब फळफळलं

MHADA Lottery संदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. स्पप्नांचं आणि हक्काचं घर शोधू पाहणाऱ्यांना मिळाली म्हाडाचीच साथ... पाहा नेमकं काय घडलं 

 

Dec 4, 2024, 09:26 AM IST

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचा पुढाकार, रेडी मिक्स कंक्रीट प्लांटची स्थापना

मुंबईतील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. 

Nov 30, 2024, 07:15 PM IST

Mumbai News : मुंबईत श्वास घेणंही धोक्याचं; शहरातील कोणत्या नागरिकांना सर्वाधिक धोका? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं...

Mumbai News : मुंबईतील हवा नेमकी किती प्रदूषित आहे, यासंदर्भातील माहिती देत डॉक्टरांनी शहरातील सद्यस्थितीसंदर्भात व्यक्त केली चिंता.

Nov 30, 2024, 08:09 AM IST