मुंबई : इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर ४ जूनला होणार आहे. या सामन्यासाठी तयार करण्यात आलेलं 'मोह' हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे.
याआधी २०१५चा वर्ल्ड कप आणि मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये मौका-मौका हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. मौकानंतर आता मोह हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.