रैनाचा लय भारी कॅच

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रेक्षकांना अनेक अफलातून कॅच पाहायला मिळाले.

Updated: May 8, 2016, 09:37 PM IST
रैनाचा लय भारी कॅच title=

कोलकता: यंदाच्या आयपीएलमध्ये प्रेक्षकांना अनेक अफलातून कॅच पाहायला मिळाले. कोलकाता विरुद्ध गुजरातच्या मॅचमध्ये सुरेश रैनानंही एक जबरदस्त कॅच घेतला. 

ड्वॅन स्मिथच्या बॉलिंगवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रैनानं कोलकत्याचा बॅट्समन सुर्यकुमार यादवचा कॅच घेतला. 

पाहा रैनाचा अफलातून कॅच