शाहिद आफ्रिदी भारताविषयी असं काही बोलला की...

भारताकडे पाहण्याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Updated: Mar 8, 2016, 12:15 PM IST

इस्लामाबाद : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने प्रेसशी बोलताना भारताकडे पाहण्याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी रिपोर्टर्सना असं काही उत्तर दिलंय की, ते ऐकून तुम्ही देखील अवाक होणार आहात. शाहिद आफ्रिदी भारताविषयी, भारतातील संस्कृतीविषयी असं काही बोलेल याची शक्यता कुणालाही नव्हती. हा व्हिडीओ २०११ सालचा असल्याचं सांगण्यात येतंय, पण हा व्हिडीओ फेसबुकवर आता ट्रेन्ड होतोय.