शाहिद आफ्रिदी

धक्कादायक! मुलीला आरती करताना पाहून आफ्रिदीने पाहा काय केलं

शाहिद आफ्रिदीचं धक्कादायक वक्तव्य

Dec 30, 2019, 03:54 PM IST

'आयपीएलमुळे श्रीलंकन खेळाडूंचा पाकिस्तानला यायला नकार'; आफ्रिदीची बडबड

दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्याला हिरवा कंदिल देण्यात आला आहे.

Sep 20, 2019, 03:25 PM IST

विराटकडून विक्रमाची बरोबरी; शाहिद आफ्रिदी म्हणतो...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

Sep 19, 2019, 12:11 PM IST

'काश्मीर'वर बोलणाऱ्या आफ्रिदीला गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरने पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीवर निशाणा साधला आहे.

Aug 29, 2019, 02:08 PM IST

काश्मीर मुद्द्यावर बरळणाऱ्या आफ्रिदीची 'गंभीर' कानउघडणी

राज्यसभेत जम्मू- काश्मीर मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. 

Aug 6, 2019, 01:27 PM IST

कलम ३७० रद्द झाल्यानंतर शाहिद आफ्रिदी बरळला

राज्यसभेमध्ये जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आलं.

Aug 5, 2019, 11:31 PM IST

'शाहिद आफ्रिदीने कानफटात लगावल्यावर आमिरकडून फिक्सिंगची कबुली'

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर शानदार कामगिरी करत आहे.

Jun 12, 2019, 10:43 PM IST

'अक्कल नसलेल्या माणसाला भारतीयांनी निवडलं'; आफ्रिदीची गंभीरवर टीका

आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असलेल्या शाहिद आफ्रिदीने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे

May 27, 2019, 10:11 PM IST

'आफ्रिदीने अनेकांची कारकिर्द संपवली'; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा सध्या त्याच्या आत्मचरित्रातल्या वादामुळे चर्चेत आहे.

May 7, 2019, 05:35 PM IST

'पाकिस्तानात ये उपचार करतो'; आफ्रिदी-गंभीरमध्ये वादावादी सुरूच

शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये सुरू असलेली वादावादी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

May 6, 2019, 11:28 PM IST

शाहिद आफ्रिदीचा स्पॉट फिक्सिंगप्रकरणी खळबळजनक खुलासा

पाकिस्तानची टीम २०१० साली इंग्लंड दौऱ्यावर होती. 

May 5, 2019, 08:02 PM IST

वनडेमधलं ते वादळी शतक सचिनच्या बॅटने' ; आफ्रिदीचा खुलासा

आफ्रिदीने आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसऱ्याच मॅचमध्ये जलद शतकी कामगिरी केली होती.

 

May 5, 2019, 05:11 PM IST

शाहिद अफ्रिदीची गौतमवर 'गंभीर' टीका

पाकिस्तान विरुद्ध 2007 ला झालेल्या वनडे मॅचदरम्यान गंभीर-आफ्रिदी यांच्यात बाचाबाची पाहायला मिळाली होती.

May 3, 2019, 06:04 PM IST

World Cup 2019: शाहिद आफ्रिदीच्या टीममध्ये सचिन-धोनी नाही, तर हा भारतीय

इंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

May 1, 2019, 07:55 PM IST

भारतीय टीमच्या 'आर्मी कॅप' घालण्यावर शाहिद आफ्रिदीचा विनोद

भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ मार्चला रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेवेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांचा सन्मान म्हणून सैनिकांसारखी टोपी घातली होती.

Mar 12, 2019, 07:55 PM IST