VIDEO : सुरेश रैनाचा मस्त बेबी डान्स

सध्या सोशल मीडियावर भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ जुना आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. 

Updated: Jan 16, 2016, 12:08 PM IST
VIDEO : सुरेश रैनाचा मस्त बेबी डान्स title=

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ जुना आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. 

या व्हिडीओत सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा एका गाण्यावर डान्स करताना दिसतायेत.