लग्नात पत्नी अनुराधा श्रीलंकन क्रिकेटर दिमुथचा डान्स

श्रीलंकन टीमचा डावखुरा बॅटसमन दिमुथ करूणारत्नेचं नुकतंच शुभमंगल झालं, दिमुथचा २८ एप्रिल रोजी श्रीलंकेतील निगोम्बोमध्ये अनुराधाशी विवाह झाला.

Updated: May 19, 2015, 12:04 PM IST
लग्नात पत्नी अनुराधा श्रीलंकन क्रिकेटर दिमुथचा डान्स title=

निगोम्बो : श्रीलंकन टीमचा डावखुरा बॅटसमन दिमुथ करूणारत्नेचं नुकतंच शुभमंगल झालं, दिमुथचा २८ एप्रिल रोजी श्रीलंकेतील निगोम्बोमध्ये अनुराधाशी विवाह झाला.

यावेळी दिमुथने आपल्या पत्नीसोबत डान्सिंग मूव्हस दाखवल्या. दिमुथची पत्नी अनुराधा दिमुथ यावेळी बॉलीवूडच्या गाण्यांवर थिरकतांना दिसली.

पाहा क्रिकेटरच्या लग्नातील डान्सचा व्हिडीओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.