व्हिडिओ : खऱ्याखुऱ्या गीताची कॉमनवेल्थ 'दंगल' पाहिलीत का?

आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा सगळ्याच प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी ठरलाय. यातला गीता कुमारी फोगट हिच्या कॉमनवेल्थ मॅचमधली 'दंगल' तर प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते... पण, खऱ्याखुऱ्या गीता फोगटच्या खऱ्याखुरी कॉमनवेल्थ 'दंगल' तुम्ही पाहिलीत का?

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 27, 2016, 10:53 PM IST
व्हिडिओ : खऱ्याखुऱ्या गीताची कॉमनवेल्थ 'दंगल' पाहिलीत का? title=

मुंबई : आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा सगळ्याच प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी ठरलाय. यातला गीता कुमारी फोगट हिच्या कॉमनवेल्थ मॅचमधली 'दंगल' तर प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते... पण, खऱ्याखुऱ्या गीता फोगटच्या खऱ्याखुरी कॉमनवेल्थ 'दंगल' तुम्ही पाहिलीत का?

गीतानं 2010 साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची मान उंचावली होती. गीता ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलीय जिनं ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय केलं होतं.