व्हिडिओ : लायसन्स असून पार्थिव का जोडतोय पोलिसांसमोर हात?

गेल्या वर्षी 'आयपीएल सीझन ७'मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या पार्थिव पटेलची यंदा पुन्हा टीम बदललीय. आता तो निळ्या जर्सीमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.

Updated: Apr 16, 2015, 05:12 PM IST
व्हिडिओ : लायसन्स असून पार्थिव का जोडतोय पोलिसांसमोर हात? title=

नवी दिल्ली : गेल्या वर्षी 'आयपीएल सीझन ७'मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या पार्थिव पटेलची यंदा पुन्हा टीम बदललीय. आता तो निळ्या जर्सीमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.

याच, पार्थिव पटेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय... हा व्हिडिओ पार्थिवला 'बकरा'  बनवण्यात आलंय.... २०११ साली सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर हीट ठरलाय...

आता तिशीत पोहचलेला पार्थिवला बकरा बनवण्याताना त्याला गाडी चालवताना पोलिसांनी पकडलं... पण, लायसन्स असूनसुद्धा पार्थिव पोलिसांना सोडून देण्यासाठी विनवणी करताना या व्हि़डिओत दिसतोय... का ते तुम्हीच पाहा... 

व्हिडिओ पाहा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.