Video : विराटच्या घरी आहे जिम, असं करतो वर्कआऊट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विश्रांती मिळालेला विराट कोहली आता घरी परतलाय. भारताचा पुढील दौरा श्रीलंकेसोबत असणारा आहे. पण विराट कोहली त्या टीमचा भाग नसणार आहे.

Updated: Feb 3, 2016, 09:31 PM IST
Video : विराटच्या घरी आहे जिम, असं करतो वर्कआऊट title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विश्रांती मिळालेला विराट कोहली आता घरी परतलाय. भारताचा पुढील दौरा श्रीलंकेसोबत असणारा आहे. पण विराट कोहली त्या टीमचा भाग नसणार आहे.

विराट कोहलीने घरी येताच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तर एक व्हि़डिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये तो जिममध्ये वेळ घालवतांना दिसत आहे. विराटच्या घरातच त्याची स्वत:ची जिम आहे.

पाहा हा व्हिडिओ

 

Love training at home. 

A video posted by Virat Kohli (@virat.kohli) on