VIDEO : विराटनं दिलं वचन, यापुढे रागावणार नाही...

Updated: Apr 21, 2016, 11:44 AM IST

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहलीला राग का येतो? अनेकांना पडणारा हा प्रश्न... 

एका चिमुकल्यानं अगदी निरागसपणे हा प्रश्न अखेर विराटला विचारलाच... त्यावर विराटनं त्याच्या या प्रश्नाचं तितक्याच निरागसपणे दिलंच... शिवाय, आपण, यापुढे कधीही रागावणार नाही असं वचनही दिलं... पाहा विराटचा हाच व्हिडिओ