मोंदीमुळे विजय मात्र, श्रेय जनतेला - वसुंधरा राजे

राजस्थाळनमध्ये आपली गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यात यश संपादन केले आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार बाजी मारत सत्ता खेचून आणली आहे. हा विजय नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाल्याचे सांगत भाजप मुख्यथमंत्री पदाच्या दावेदार वसुंधरा राजे यांनी राज्याआतील विजयाचे श्रेय जनतेला समर्पित केले आहे. आपला जनतेवर पूर्वीपासून विश्वाास होता, असे त्यांरनी म्हदटले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 8, 2013, 01:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
राजस्थाळनमध्ये आपली गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यात यश संपादन केले आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार बाजी मारत सत्ता खेचून आणली आहे. हा विजय नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाल्याचे सांगत भाजप मुख्यथमंत्री पदाच्या दावेदार वसुंधरा राजे यांनी राज्याआतील विजयाचे श्रेय जनतेला समर्पित केले आहे. आपला जनतेवर पूर्वीपासून विश्वास होता, असे त्यांरनी म्हदटले.
राजस्थानमध्ये एकूण २०० जागा असून बसपा उमेदवाराच्या मृत्यू मुळे एका जागेवर निवडणूक झाली नाही. राजस्था नमध्येप भारतीय जनता पक्षाने जबरदस्तण मुसंडी मारली. सत्ताधारी काँग्रेस पक्षाला पराभवाची धूळ चारल्यात जमा आहे.
दरम्यान, झालरपाटन मतदार संघातून वसुंधरा राजे सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर सार्दुलशहरातून भाजपचे जगदीश चंद्र जांगिड विजयी झालेत. असे असताना राजस्थाशनचे मुख्यगमंत्री अशोक गेहलोत यांनी पराभव मान्यह केला. सीकर मतदारसंघात `नोटा`ला सर्वात जास्त मतदान झाले असून मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे.

राजस्थारनमधील १९९ जागांसाठी मत मोजणी सुरू आहे. सर्व निकाल दुपारपर्यंत हाती येतील. १४३ जागांवर भाजप तर ३१ जागांवर काँग्रेस आणि अन्य पक्षांनी २५ जागांवर आघाडी घेतल्याचे सध्यातरी दिसत आहे. राजस्थाषनमध्ये. यावेळी ७४.३८ टक्केा पेक्षा जास्तस असे विक्रमी मतदान झाले होते. त्यामुळे सत्तेत परिवर्तन होण्याची शक्यता वर्तविली गेली होती. तर एक्झीट पोलनुसार भाजपलाच पसंती दिली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.