आयफोन-६ वर ८००० रुपयांची सूट

स्मार्टफोन जगताता स्टेटस सिंबॉल मानला जाणाऱ्या अॅपलने मागील वर्षी आयफोन-6 लॉंच केला होता. त्याच आयफोन-6 च्या किंमतीत अॅपलने २५०० रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आधी५३,५०० रुपयांना मिळणाऱ्या आयफोन-6 च्या किंमतीत आणखी वाढ झालेली आहे. मात्र तुम्हाला आयफोन-6 घेण्याची इच्छा असेल तर तो तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साइट Amazon.in वर खरेदी केल्यास तुम्हाला घसघसीत ८०००रुपयांची सूट मिळत आहे.

Updated: Apr 3, 2015, 07:29 PM IST
आयफोन-६ वर ८००० रुपयांची सूट title=

नवी दिल्ली : स्मार्टफोन जगताता स्टेटस सिंबॉल मानला जाणाऱ्या अॅपलने मागील वर्षी आयफोन-६ लॉंच केला होता. त्याच आयफोन-६ च्या किंमतीत अॅपलने २५०० रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आधी५३,५०० रुपयांना मिळणाऱ्या आयफोन-६ च्या किंमतीत आणखी वाढ झालेली आहे. मात्र तुम्हाला आयफोन-6 घेण्याची इच्छा असेल तर तो तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साइट Amazon.in वर खरेदी केल्यास तुम्हाला घसघसीत ८०००रुपयांची सूट मिळत आहे.

अॅमेझॉनवर आयफोन-6चा १६ जीबी गोल्ड व्हर्जन ४५,४९८ आणि ग्रे व्हर्जन ४५,९७९ रुपयात मिळत आहे. त्यामुळे तुमचे मुळ किंमतीच्या थेट ८००० रुपये वाचणार आहेत. 

आयफोन-6 मधील खास फीचर्स : 
१) ४.७ इंच की रेटिना HD डिस्प्ले
२)  A8 चिपसेट सोबत M8 मोशन कोप्रोसेसर
३)  ८  मेगापिक्सलचा iSight कॅमरा, ट्रू टोन फ्लैश सोबत व्हिडियो कालिंगसाठी HD कॅमरा
४)  टच आईडी फिंगर प्रिंट स्कॅनर
५)  iOS 8 व्हर्जन 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.