नोकरी : 'एअर इंडिया'मध्ये भरती!

एअर इंडियामध्ये केबिन क्रू पदासांठी ६१ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी, एअर इंडियानं १२ वी पास असलेल्या इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. तुम्हीही या पदासाठी इच्छुक असाल तर लवकर अर्ज सादर करा... 

Updated: Dec 25, 2014, 09:58 AM IST
नोकरी : 'एअर इंडिया'मध्ये भरती! title=

नवी दिल्ली : एअर इंडियामध्ये केबिन क्रू पदासांठी ६१ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी, एअर इंडियानं १२ वी पास असलेल्या इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. तुम्हीही या पदासाठी इच्छुक असाल तर लवकर अर्ज सादर करा... 

पदांची संख्या : ६१ जागा
शिक्षण : बारावी पास
पद : मेल केबिन क्रू - ३० जागा, फिमेल केबिन क्रू - ३१
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्ष
निवड प्रक्रिया : इच्छुकांनी अर्ज सादर केल्यानंतर मुलाखतीच्या आधारवर निवड प्रक्रिया पार पडेल.
पत्ता : एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (एनआर) ऑफिस कॉम्प्लॅक्स
एअर इंडिया लिमिटेड, नॉर्थन रिजन,
आयजीआय एअरपोर्ट, टर्मिनल
नवी दिल्ली - ११००३७

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा - http://www.airindia.in 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.