air india

मोठी बातमी! Air India, Indigo, SpiceJet एअरलाइन्सचा अलर्ट; 'या' ठिकाणची काही उड्डाणे वळवली तर काही रद्द

मोठी बातमी! Air India, Indigo, SpiceJet एअरलाइन्सचा अलर्ट; 'या' ठिकाणची काही उड्डाणे वळवली तर काही रद्द

इराणमधील वाढत्या सुरक्षा संकटामुळे एअरलाइन्समध्ये भीतीदायक वातावरण असल्याने त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. Air India, Indigo, SpiceJet एअरलाइन्सनी प्रवाशांसाठी अलर्ट जारी केला आहे.

Jan 15, 2026, 06:07 PM IST
भीतीदायक! इथिओपियातील ज्वालामुखीची राख ताशी 100/120 किमी वेगानं भारताच्या हद्दीत; अनेक उड्डाणं रद्द

भीतीदायक! इथिओपियातील ज्वालामुखीची राख ताशी 100/120 किमी वेगानं भारताच्या हद्दीत; अनेक उड्डाणं रद्द

Ethiopia volcano eruption ash reaches india : आताच्या क्षणाची मोठी माहिती, 4 ते 5 हजार किमी अंतरावर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा भारतातील जनजीवनावर कसा परिणाम?

Nov 25, 2025, 12:09 PM IST
Mystery: 10 वर्षांपर्यंत बेपत्ता होतं Air India चं विमान; कुठे आणि कसं सापडलं, पाहून डोकं चक्रावून जाईल!

Mystery: 10 वर्षांपर्यंत बेपत्ता होतं Air India चं विमान; कुठे आणि कसं सापडलं, पाहून डोकं चक्रावून जाईल!

Air India Mystery:  2025 मध्ये एअर इंडियाच्या भीषण दुर्घटनेमध्ये विमानातील एक प्रवासी वगळता क्रू आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू ओढावला होता हे कोणीही विसरु शकलं नाही.... एअर इंडियाच्या अशाच एका रहस्यमयी विमानाबाबतही विसरून चालणार नाही...   

Nov 24, 2025, 03:37 PM IST
‘मराठी बोल नाहीतर...' एअर इंडियाच्या फ्लाइटमधील महिलेची सहप्रवाशाला ‘धमकी’

‘मराठी बोल नाहीतर...' एअर इंडियाच्या फ्लाइटमधील महिलेची सहप्रवाशाला ‘धमकी’

Woman on Air India flight ‘threatens’ co-passenger: एका प्रवाशाने असा दावा केला आहे की मराठीत न बोलल्याबद्दल त्याला एका सहप्रवाशाने धमकी दिली होती. 23 ऑक्टोबर रोजी कोलकाताहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही घटना घडली.  

Oct 24, 2025, 03:05 PM IST
Air India चा मोठा विमान अपघात टळला; पक्षी फ्लाईटला आदळताच 158 प्रवाशांचा जीव कंठाशी...

Air India चा मोठा विमान अपघात टळला; पक्षी फ्लाईटला आदळताच 158 प्रवाशांचा जीव कंठाशी...

Colombo Chennai Air India Flight: बातमी समोर येताच अनेकांच्या डोळ्यांसमोर क्षणात उभा राहिला अहमदाबाद-लंडन विमान दुर्घटनेचा तो वाईट दिवस... 

Oct 7, 2025, 02:56 PM IST
35000 फूट उंचीवर फ्लाईटमध्ये Wifi कसं कनेक्ट होतं? कुठून कसं मिळतं सिग्नल?

35000 फूट उंचीवर फ्लाईटमध्ये Wifi कसं कनेक्ट होतं? कुठून कसं मिळतं सिग्नल?

Wi-Fi in Flights: एअर इंडियाच्या विमानांमध्ये आता विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना वाय-फाय सुविधा मिळणार आहे. तथापि, ही सुविधा काही मोजक्याच विमानांमध्ये सुरू करण्यात आली आहे. विमानांमध्ये वाय-फाय सुविधा दोन प्रकारे उपलब्ध आहे. विमानात बसवलेला अँटेना देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. जाणून घ्या, विमानात वाय-फाय कसे काम करते:

Sep 16, 2025, 11:07 PM IST
Air India चं नेमकं काय सुरुये? खासदारांनी सांगितला धक्कादयक अनुभव; विमानाच्या 2 तास हवेत घिरट्या आणि मग…

Air India चं नेमकं काय सुरुये? खासदारांनी सांगितला धक्कादयक अनुभव; विमानाच्या 2 तास हवेत घिरट्या आणि मग…

Air India Emergency Landing: एअर इंडियाच्या विमान प्रवासादरम्यान घडली आणखी एक हादरवणारी घटना. यावेळी खासदारांच्या पायाखालची जमीनच सरकली...

Aug 11, 2025, 09:22 AM IST
पहिल्यांदाच विमान प्रवास करताय? काय करावं आणि काय करु नये? हे घ्या युजर गाईड

पहिल्यांदाच विमान प्रवास करताय? काय करावं आणि काय करु नये? हे घ्या युजर गाईड

Airlines Rules : विमानप्रवास... अनेकांसाठी हा कुतूहलाचा विषय. तर काहींसाठी सवयीचा. मात्र प्रत्येकवेळी विमानप्रवास करत असताना या प्रवासापूर्वी काही गोष्टींची राहून राहून लक्षात आणून दिल्या जातात. कारण, त्यांचा विसर पडला तर प्रवासात अडचणी येऊ शकतात. 

Aug 2, 2025, 01:31 PM IST
...अन् Air India च्या पायलटने विमान ताशी 155 किमी वेगात असतानाच मारला ब्रेक; पुढे काय झालं पाहा

...अन् Air India च्या पायलटने विमान ताशी 155 किमी वेगात असतानाच मारला ब्रेक; पुढे काय झालं पाहा

विमान AI2403 संध्याकाळी 5.30 वाजता कोलकात्यासाठी उड्डाण करणार होतं, परंतु तांत्रिक समस्या आढळल्यानंतर वैमानिकाने उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला.   

Jul 22, 2025, 09:07 AM IST
Air India Plane अपघताच कारण भलतंय? विमानाच्या शेपटीत मिळाला पुरावा, अधिकारीपण चक्रावले

Air India Plane अपघताच कारण भलतंय? विमानाच्या शेपटीत मिळाला पुरावा, अधिकारीपण चक्रावले

Ahmedabad Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अपघाताच खरं कारण विमानाच्या शेपटीत सापडलं आहे. 

Jul 20, 2025, 11:24 AM IST
'आकाशातलं विमान जमिनीवर बसूनही होतं नियंत्रित', Air Indiaच्या अपघातानंतर होतेय 'त्या' पेटंट चर्चा

'आकाशातलं विमान जमिनीवर बसूनही होतं नियंत्रित', Air Indiaच्या अपघातानंतर होतेय 'त्या' पेटंट चर्चा

Air india Plane Crash:  एअर इंडियाच्या अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालानंतर बोईंगच्या रिमोट-कंट्रोल सिस्टमची चर्चा तीव्र झालीय. 

Jul 15, 2025, 05:53 PM IST
Air India Plane Crash : 'सहा वर्षांत...' अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवा खुलासा; शब्दन् शब्द महत्त्वाचा

Air India Plane Crash : 'सहा वर्षांत...' अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवा खुलासा; शब्दन् शब्द महत्त्वाचा

Air India Plane Crash : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानाचा झालेला भीषण अपघात आणि त्यानंतर झालेल्या जिवीत हानीप्रकरणी आता एक मोठा उलगडा झाला आहे.   

Jul 14, 2025, 02:41 PM IST
विमान टेक ऑफ करणार इतक्यात एअर इंडियाचा पायलट बेशुद्ध पडला; विमानतळावर खळबळ

विमान टेक ऑफ करणार इतक्यात एअर इंडियाचा पायलट बेशुद्ध पडला; विमानतळावर खळबळ

विमान टेक ऑफ करणार इतक्यात एअर इंडियाचा पायलट बेशुद्ध पडला आहे. एअर इंडियाचे विमान  बेंगळुरूहून दिल्लीला उड्डाण करण्यापूर्वी हा प्रकार घडला. 

Jul 5, 2025, 05:35 PM IST
अहमदाबादमध्ये विमान कोसळण्याचं कारण मुंबईत सापडलं! Simulator Test चा धक्कादायक खुलासा, अपघातापूर्वी..

अहमदाबादमध्ये विमान कोसळण्याचं कारण मुंबईत सापडलं! Simulator Test चा धक्कादायक खुलासा, अपघातापूर्वी..

Ahmedabad Air India Crash Simulator Test: 12 जून रोजी अहमदाबादमधून विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये ते खाली कोसळून 241 प्रवाशांचा मृत्यू झाला.

Jul 3, 2025, 07:21 AM IST
अहमदाबाद विमान दुर्घटनेत कट; मोदी सरकारला संशय! ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार नाही

अहमदाबाद विमान दुर्घटनेत कट; मोदी सरकारला संशय! ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार नाही

Air India plane crash in Ahmedabad: 12 जून रोजी झालेल्या विमान अपघातामध्ये 270 जणांचा मृत्यू झाला असून या प्रकरणात आता एक मोठं विधान केंद्रीय मंत्र्याने केलं आहे.

Jun 30, 2025, 07:53 AM IST
एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर कर्मचारी करत होते डान्स, सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल; AISATS ने केली कारवाई

एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर कर्मचारी करत होते डान्स, सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल; AISATS ने केली कारवाई

AISATS ने शुक्रवारी अधिकृत निवदेन जारी केलं असून, आम्ही AI 171 दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुबींयाप्रती शोक आणि संवदेना व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.   

Jun 28, 2025, 02:41 PM IST
'मी क्रॅश केलं एअर इंडियाचं विमान' ईमेलनंतर 11 राज्यांतील पोलीस मागावर; पुढे जे समजलं ते धक्कादायक!

'मी क्रॅश केलं एअर इंडियाचं विमान' ईमेलनंतर 11 राज्यांतील पोलीस मागावर; पुढे जे समजलं ते धक्कादायक!

IT woman arrested bomb hoax: या मुलीने धमकीचे ईमेल पाठवून 12 राज्यांच्या पोलिस विभागात दहशत आणि गोंधळ निर्माण केला होता. या मुलीने 12 राज्यांमध्ये बॉम्बस्फोटाचे धमकीचे ईमेल पाठवले होते. 

Jun 24, 2025, 01:48 PM IST
लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 5 प्रवासी, 2 केबिन क्रू बेशुद्ध पडले

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 5 प्रवासी, 2 केबिन क्रू बेशुद्ध पडले

Air India London Flight News: लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात विचित्र प्रकार घडला आहे. एअर इंडियाच्या विमानातील 5 प्रवासी, 2 केबिन क्रू अचानक बेशुद्ध पडले.

Jun 23, 2025, 10:13 PM IST