मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्ताने तुम्ही काही खरेदी करण्याची योजना आखत असाल तर थोडे थांबा. तुम्ही ऑनलाईन खरेदी केली तर तुम्हाला ७० टक्के सूट मिळेल.
अॅमेझॉन, ईबे आणि फ्लिप्कार्ट या ई-कॉमर व्यापारी साईटने मोठी सूट देऊ केली आहे. मात्र, टॉप १० प्रकारांवर ही सूट दिली गेली आहे.
टॉप १० ऑफर
स्वयंपाक (होम किचन) घराबाबत काही वस्तू ७० टक्के सूट
बेड आणि स्टोरेज बेड ७० टक्के सूट
लग्न समारंभ ज्वेलरी ७५ टक्के सूट
परफ्यूम, डिव्होडंट ७० टक्के सूट
अॅमेझॉन - बाईक-कार एक्ससरीज ७५ टक्के सूट
जीवनशैली विषय उत्पादने ७० + २० टक्के सूट
फॅशन्स संबंधित काही वस्तूंवर ८० टक्के सूट
रिबॉक शूजवर ७० टक्के सूट
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.