'24 तास डॉट कॉम'चा अॅप डाऊनलोड करा, जिंका दररोज १ मोबाईल

'24 तास डॉट कॉम'च्या प्रेक्षकांना मोबाईल जिंकण्याची संधी आली आहे,  '24 तास डॉट कॉम'ची प्रचंड लोकप्रियता पाहून २४ तास डॉट कॉमचा मोबाईल अॅप अँड्रॉईड तसेच आयफोनसाठी उपलब्ध असणार आहे.

Updated: Dec 8, 2015, 07:14 PM IST
'24 तास डॉट कॉम'चा अॅप डाऊनलोड करा, जिंका दररोज १ मोबाईल title=

मुंबई : '24 तास डॉट कॉम'च्या प्रेक्षकांना मोबाईल जिंकण्याची संधी आली आहे,  '24 तास डॉट कॉम'ची प्रचंड लोकप्रियता पाहून २४ तास डॉट कॉमचा मोबाईल अॅप अँड्रॉईड तसेच आयफोनसाठी उपलब्ध असणार आहे.

'24 तास डॉट कॉम'चे अॅप डाऊनलोड करा

'24 तास डॉट कॉम'च्या मोबाईल अॅपवर ब्रेकिंग तसेच विशेष बातम्यांचे अलर्टही मिळत आहेत, लवकरच मोबाईल अॅप डाऊनलोड करणाऱ्या प्रेक्षकांसाठी दररोज एक मोबाईल अॅप जिंकण्याची संधी येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.