अॅपलची भारतीयांसाठी खास ऑफर, आयफोन फक्त १९९ रुपयात

अॅप्पलने भारतात यूजर्स वाढवण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. भारतातील लोकांनी लेटेस्ट आयफोन एसई चा वापर करावा यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने ९९९ रुपयेचा प्लान आणला आहे.

Updated: Apr 12, 2016, 05:37 PM IST
अॅपलची भारतीयांसाठी खास ऑफर, आयफोन फक्त १९९ रुपयात

नवी दिल्ली : अॅप्पलने भारतात यूजर्स वाढवण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. भारतातील लोकांनी लेटेस्ट आयफोन एसई चा वापर करावा यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने ९९९ रुपयेचा प्लान आणला आहे.
 
तुम्हाला हा आयफोन घ्यायचा असेल तर ९९९ रुपये प्रतिमहिना २ वर्षापर्यंत तुम्हाला भरावे लागतील. शिवाय क्यूपर्टिनो आधारित स्मार्टफोन कंपनीने आईफोन ६ आणि आईफोन ६ एस वरही ऑफर सुरु केला आहे. १,१९९ आणि १,.३९९ प्रतिमहिना २ वर्ष भरल्यानंतर हा फोन तुमचा होणार आहे.