iphone se

iPhone SE 4; Apple कंपनीचा सर्वात स्वस्त फोन कधी होणार लाँच?

 iPhone SE 4;  Apple कंपनीचा सर्वात स्वस्त फोन कधी होणार लाँच?

Sep 30, 2023, 11:43 PM IST

एका नव्या अंदाजाच लाँच होणार iPhone SE; पाहा कधी लाँच होणार चौथी सिरीज

Apple ने नुकतंच त्यांची iPhone 14 सीरीज लाँच केली होती. यानंतर आता आयफोनचे चाहते पुढच्या फोनची आतुरतेने वाट पाहतायत.

Nov 13, 2022, 06:13 PM IST

Iphone : आयफोन वापरत असाल तर सावधान

जर तुम्ही आयफोन (iPhone) वापरत असाल तर सावधान.

Oct 27, 2022, 11:56 PM IST

iPhone14: जाणून घ्या... भारतात iPhone का आहे महाग?

जर तुम्ही iPhone विकत घ्यायचा विचार करत असाल... आणि तो तुम्हाला महाग वाटत असेल... किंवा iPhone इतका महाग का आहे? असे प्रश्न जर पडत असतील तर तुम्ही ही बातमी वाचलीच पाहिजे.

 

Sep 11, 2022, 05:38 PM IST

२० हजारांपेक्षा कमी किंमतीत iPhone खरेदी करण्याची सुवर्ण संधी

जर तुम्हाला लहान स्क्रिन असलेला iPhone विकत घ्यायचा असेल तर तुम्ही iPhone SE चा विचार करू शकता. सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. ज्यानुसार तुम्हाला स्वस्तात iPhone घेण्याची संधी मिळणार आहे. 

Dec 26, 2017, 03:42 PM IST

iPhone वर १७ हजार रुपयांची सूट

 Apple च्या  iPhone SE वर मोठी सूट देण्यात येत आहे. हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पेटीएमवरून तुम्ही तो खरेदी करू शकतात. 

Aug 4, 2017, 10:47 PM IST

आयफोन स्पेशल एडिशनने असा टिपला ढोल ताशाचा नाद

तुम्हाला अपेक्षा नसेल, त्याहीपेक्षा चांगलं काम तुमचा मोबाईल फोन करायला लागला आहे.

Sep 8, 2016, 08:17 PM IST

अॅपलची भारतीयांसाठी खास ऑफर, आयफोन फक्त १९९ रुपयात

अॅप्पलने भारतात यूजर्स वाढवण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. भारतातील लोकांनी लेटेस्ट आयफोन एसई चा वापर करावा यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने ९९९ रुपयेचा प्लान आणला आहे.

Apr 12, 2016, 05:37 PM IST

iPhone च्या सर्वात स्वस्त फोनची किंमत १० हजार ५००

अॅपलचा सर्वात स्वस्त आणि लेटेस्ट iPhone SE लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे.

Apr 6, 2016, 02:32 PM IST

केवळ १०,५७४ रुपयांचा आयफोन तुम्ही ३९ हजारांना खरेदी करणार?

आपल्या प्रोडक्ट आणि त्यांच्या किंमतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या अॅपलनं नुकताच एक ४ इंचाचा स्मार्टफोन लॉन्च केलाय. iPhone SE असं या फोनचं नाव आहे.

Apr 5, 2016, 02:44 PM IST

एप्रिलच्या सुरुवातीला आयफोन एसई भारतात

अॅपलचा बहुप्रतिक्षित आयफोन एसई अखेर लाँच झालाय. या फोनची किंमत ३९ हजार रुपये असल्याची माहिती अॅपलने दिलीय. तसेच एप्रिलच्या सुरुवातीला हा आयफोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. 

Mar 22, 2016, 08:46 AM IST

अॅपलचा सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च

अॅपलचा सर्वात स्वस्त फोन आज लॉन्च केला आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील अॅपल ऑडिटोरियममध्ये हा लॉन्चिंग सोहळा पार पडला. या आयफोन एसई मध्ये आयफोन-6 सारखे फीचर्स आहेत.

Mar 21, 2016, 11:25 PM IST