आरोग्यसंपन्न जीवनासाठी ABC ज्यूस: पोषणाचा नवा मंत्र
आरोग्यासाठी फायदेशीर आणि सहज उपलब्ध असलेल्या फळ-भाज्यांपासून तयार होणारा ABC ज्यूस सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सफरचंद बीट आणि गाजर या पोषकद्रव्यांनी भरलेल्या घटकांपासून बनलेला हा ज्यूस आरोग्यासाठी अमृत मानला जात आहे.
Dec 14, 2024, 05:58 PM ISTशरीरातील रक्ताची कमतरता दूर करतील 'या' 6 गोष्टी
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे शरीरातील रक्ताची पातळी कमी होणे. विशेषतः महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु, काही विशिष्ट पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढवता येते.
Dec 11, 2024, 05:15 PM IST
ना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेल
सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांची यादी जाहीर झालेली आहे. पहिल्या स्थानी असलेल्या कंपनीचे नाव ऐकून धक्का बसेल.
Oct 18, 2024, 08:14 PM IST
टाटांच्या कारखान्याला भीषण आग! Apple चीनच्या वाटेवर? ₹20920000000 चं कनेक्शन
Big Blow To Tata From Apple: मागील वर्षापासून भारतात आयफोन तयार करण्यासाठी टाटा कंपनीने करार केला होता आणि त्यानुसार काम सुरु असतानाच आता या मेक इन इंडिया मोहिमेला मोठा फटका बसलाय.
Oct 3, 2024, 11:28 AM ISTअॅपल आयफोन 16 प्रो ची आजपासून भारतात विक्री , आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड
Apple iPhone 16 Pro available in India from today, customers flock to buy the iPhone
Sep 20, 2024, 03:10 PM ISTसफरचंद 'या '5 लोकांनी अजिबात खाऊ नका, तब्बेत सुधारण्यापेक्षा अजूनच होईल खराब
सफरचंद खाल्ल्यामुळे शरीरावर होतो परिणाम
Sep 12, 2024, 11:14 AM ISTरोज 1 सफरचंद खाण्याचे 7 फायदे
डॉक्टर पण म्हणतात की दररोज एक सफरचंद खाल्ल्याने हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही. दररोज एक सफरचंद खाल्याने 7 फायदे होतात. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 27, 2024, 09:11 AM ISTकिडनीचा त्रास होतोय ? डाएटमध्ये आजच 'या' भाज्यांचा करा समावेश
किडनी त्रास वारंवार होत असल्यास शरीरात पाणी कमरता निर्माण झाल्याची ही लक्षणं आहेत. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रामाण वाढवण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश करावा असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
Jul 27, 2024, 04:27 PM IST
पावसाळ्यात आजारांपासून संरक्षण करणारी पावरफुल फळं
पावसाळ्यात खराब हवामानामुळे अनेकजण आजारी पडतात. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर, तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
Jun 27, 2024, 08:04 PM ISTViral News : 52,99,94,500 रुपयांचा दावा! iPhone, नवरा-बायको अन् ती; जगभरात 'या' 'लव्ह ट्रँगल'ची चर्चा
Apple iMessage : एक विचित्र घटना समोर आली आहे. Apple iMessage मुळे पती - पत्नीमधील वाद पोहोचला घटस्फोटापर्यंतला आहे. प्रकरण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Jun 18, 2024, 10:56 AM ISTकमाल! वाढीव स्टोरेजसह Apple नं लाँच केला नवा आयपॅड; भरतात त्याची किंमत किती, फिचर्स काय? पाहा एका क्लिकवर
Apple launches iPad Air : अॅपलचा आयपॅड घ्यायचा विचार करताय? तुमची प्रतीक्षा फळली असं म्हणणं गैर ठरणार नाही. कारण, कंपनीनं लाँच केलेला नवा आयपॅड पाहून गॅजेटप्रेमी अवाक्.
May 8, 2024, 12:15 PM IST
Samsung कि Apple, कोण आहे Smartphones चा बादशाह? आकडेवारी आली समोर
Technology : गेल्या काही काळात स्मार्टफोनच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण स्मार्टफोनचा वापर करतात. अशात स्मार्टफोनच्या बाजारात कोणत्या मोबाईल कंपनीने बाजी मारली आहे, याची आकडेवारी समोर आली आहे.
Apr 16, 2024, 03:42 PM ISTअॅपलकडून iPhone युजर्सना सावधगिरीचा इशारा; तुम्हालाही 'हे' नोटिफिकेशन आलंय?
apple iphone : तुम्हीही आयफोन वापरताय? तुम्हालाही असं कोणतं नोटीफिकेशन आलं असेल तर आताच सावध व्हा. पाहा सविस्तर आणि तुम्हाला सतर्क करणारी बातमी
Apr 12, 2024, 08:32 AM IST
उपाशी पोटी फळं खाताय ? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाशी पोटी फळं खाल्ल्याने शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात, कोणती फळं रिकाम्या पोटी खाऊ नये...
Mar 12, 2024, 08:32 PM IST1 लाखाचे मॅकबुक 35 हजार रुपयांनी स्वस्त! फ्लिपकार्टवर बंपर सेलचा घ्या फायदा
Flipkart Big Upgrade Days Sale: अॅपलचे प्रोडक्ट खरेदी करुन तुम्ही तुमचे हजारो रुपये वाचवू शकता.
Mar 12, 2024, 05:37 PM IST