एका सिमेंट कंपनीची जाहिरात यू-ट्यूबवर व्हायरल

एका सिमेटं कंपनीची जाहिरात सध्या यू-ट्यूबवर व्हायरल झाली आहे.

Updated: Oct 13, 2015, 05:57 PM IST

मुंबई : एका सिमेटं कंपनीची जाहिरात सध्या यू-ट्यूबवर व्हायरल झाली आहे. याच्यात खलीला दाखवण्यात आलं आहे. मजबूत देह असलेल्या खलीला या आधी काय अडचणी येत होत्या, मात्र संबंधित सिमेंट वापरून घर बांधल्यानंतर त्याच्या कोणत्या अडचणी सुटल्या यावर हा प्रकाश टाकण्यात आला आहे.

मात्र या जाहिरातीतील दृश्यांमुळे ही जाहिरात अधिक लोकप्रिय झाली आहे. जाहिरातीचं जाऊ द्या, अखेर कोणती सिमेंट वापरून बिल्डिंग बांधायची किंवा नाही ते तुम्हीच ठरवा पण, या जाहिरातीतील दृश्य ही पाहण्यासारखी आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.