गुगलही साजरा करतोय प्रजासत्ताक दिन, डुडलवर दिसलं राजपथ

संपूर्ण देश आज ६८ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. गुगल देखील डुडलच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत आहे. गुगलने राजपथाच्या प्रतीकृतीचं डुडल बनवलं आहे.

Updated: Jan 26, 2017, 10:29 AM IST
गुगलही साजरा करतोय प्रजासत्ताक दिन, डुडलवर दिसलं राजपथ title=

नवी दिल्ली : संपूर्ण देश आज ६८ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. गुगल देखील डुडलच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत आहे. गुगलने राजपथाच्या प्रतीकृतीचं डुडल बनवलं आहे.

२६ जानेवारी १९५० ला भारताचं संविधान लागू झालं. त्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो.