भारतीयांनी 2024 या वर्षभरात Google वर काय सर्च केलं? तुम्हीही यापैकी काहीतरी शोधलं होतं का?
Google Year in Search 2024: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल, एखादी शंका असेल किंवा काहीही शोधायचं असेल तर अनेकांचच हक्काचं ठिकाण म्हणजे गुगल.
Dec 11, 2024, 11:55 AM IST
भारतातीय 'या' कंपन्यांमध्ये फ्रीमध्ये भेटते जेवण
भारतामध्ये अनेक कंपन्यांमध्ये जेवणासाठी कार्ड दिले जाते.
Nov 10, 2024, 08:40 PM ISTअरे देवा! चालता चालता अचानकच बंद पडतोय अनेकांच्या पसंतीचा महागडा फोन, तुम्हीही वापरताय का?
Tech News : इतकी किंमत मोजून मोठ्या आवडीनं फोन घ्यावा तर त्याची ही अवस्था... तुमच्याकडे असणाऱ्या मोबाईलसंदर्भात तर नाहीय ही बातमी?
Oct 23, 2024, 10:14 AM IST
Google मध्ये नोकरी लागल्यावर कल्पनाही केली नसेल अशा जबरदस्त सोई सुविधा मिळतात
Google मध्ये नोकरी लागल्यावर काय-काय मिळतं?
Sep 15, 2024, 07:09 PM ISTआयफोनला टक्कर देणारा Google pixel 8 तब्बल 14000 नी स्वस्त; नका पाहू दुसरे पर्याय
स्मार्टफोनच्या या दुनियेत गुगलचा हा फोन म्हणजे अनेकांसाठी पर्वणी. याच पिक्सलवर आता घसघशीत सवलत मिळतेय...
Jul 18, 2024, 11:08 AM IST
जबरदस्त! मानवी स्मरणशक्तीला शह देणार Google चं 'हे' टूल; हरवलेल्या गोष्टीही शोधणार
Google I/O 2024 : गुगलकडून आता फक्त सर्वांच्या प्रश्नांची उत्तरंच नव्हे, तर मदतही केली जाणार आहे. कारण, तुमचं हरवलेलं सामान अतिशय सहजगत्या शोधून मिळणार आहे.
May 15, 2024, 09:51 AM IST
लहानपणीचे फोटो अपलोड करताय? सावध व्हा, एका क्षणात ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट
Google News : सोशल मीडिया असो किंवा मग गुगल ड्राईव्ह, एखादी आठवण save करण्यासाठी अनेकदा या माध्यमांचा वापर केला जातो.
Mar 19, 2024, 01:25 PM IST
Google Maps वाचवणार टोलचे पैसे; सोप्या पद्धतीनं जाणून घ्या हे नेमकं कसं शक्यंय...
Save Toll Money with Google Maps: गुगल मॅप्सचा वापर हल्ली सर्रास केला जातो. अशा या गुगल मॅपमुळं पैसेही वाचवता येतात तुम्हाला माहितीये का?
Mar 4, 2024, 03:28 PM ISTGoogle नाही, तर 'या' वेबसाईटला भेट देऊन सुंदर पिचई करतात दिवसाची भन्नाट सुरुवात
Google News : जो गुगल सर्व प्रश्नांची उत्तरं देतो त्याची मदत न घेता सुंदर पिचई कोणत्या वेबसाईटचा आधार घेतात माहितीये? पाहून घ्या, तुम्हालाही होईल मदत...
Feb 22, 2024, 10:01 AM IST20 फोन वापरतात गुगल चे सीईओ सुंदर पिचाई! पण का?
गुगल चे सीईओ सुंदर पिचाई हे एकावेळेस तब्बल 20 फोन वापरतात. हे अस का करतात याची माहिती या बातमीत दिली आहे.
Feb 21, 2024, 07:05 PM ISTJob News : 'रुको जरा...' नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ
Google Employee 300% Salary Hike : आकडा मोजून थकाल, विचार करा 300 टक्के पगारवाढ म्हणजे महिन्याला खात्यात येणारी रक्कम किती मोठी असेल...
Feb 21, 2024, 12:17 PM IST
कर्मचाऱ्यांना लाखोंचा पगार देणाऱ्या बड्या IT कंपनीतून अनेकांची हकालपट्टी; एक नोटीस सगळं संपवणार!
Job layoffs: आयटी (IT Jobs) क्षेत्रात अतिशय मानाचं स्थान असणाऱ्या या कंपनीनं अचानकच कर्मचाऱ्याना बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
Jan 11, 2024, 01:53 PM IST
Google Search : विवाहीत महिला गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
कोणतीही माहिती किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर सर्वात पहिले आपण गुगल वर सर्च करतो... तुम्ही शोधत असलेली प्रत्येक माहिती Google हिस्ट्रीमध्ये सेव्ह केली जाते. दरवर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादीही शेअर केली जाते. त्यातत एका स्टडीमध्ये विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात ते समोर आले आहे.
Dec 31, 2023, 03:51 PM ISTना रोहित ना विराट! टीम इंडियाचा 'हा' खेळाडू गुगल सर्चवर ठरला सुपरहिट
Most searched Cricket player on Google in 2023 : गुगल ट्रेंड 2023 मध्ये क्रिकेटपटूंच्या यादीत सर्वाधिक वेळा सर्च होणारा खेळाडू हा शुभमन गिल (Shubhman Gill) ठरला आहे.
Dec 12, 2023, 07:06 PM ISTGoogle वर सर्च करून पाहा 'हे' शब्द; स्क्रीनवर जे काही दिसेल ते पाहून हैराण व्हाल
प्रश्न कोणताही असो, कितीही कठीण असो. त्या प्रश्नाचं उत्तर एकाच ठिकाणी मिळतं आणि ते ठिकाण म्हणजे Google . आश्चर्य वाटतंय? एकदा करून पाहा...
Nov 21, 2023, 03:17 PM IST