नवरदेवाने वधूला लग्नातच थप्पड लगावली

कुणाच्याही लग्नात हा प्रसंग येऊ नये...

Updated: Feb 1, 2016, 06:49 PM IST

मुंबई : यू-ट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ एक विनोद म्हणून घेतला जात असला, तरी कुणाच्याही लग्नात हा प्रसंग येऊ नये, अशी घटना या लग्नात घडली आहे. नवरदेव अचानक अशा कोणत्या गोष्टीवरून चिडला की, त्याने वधूला एका क्षणात थप्पड लगावली...