groom

लग्नाला निघालेल्या नवरदेवाला उलटी आली अन सगळंच संपल, 'ती' एक चूक नडली, सनई चौघड्याऐवजी लग्नघरात पसरली शोककळा

लग्नाला निघालेल्या नवरदेवाला उलटी आली अन सगळंच संपल, 'ती' एक चूक नडली, सनई चौघड्याऐवजी लग्नघरात पसरली शोककळा

सुबोध लग्नाला जात असताना मळमळ होत असल्याने गाडीबाहेर उतरला आणि आपली जीव गमावला.  

Nov 24, 2025, 08:05 PM IST
'रात्रभर ते फक्त....', मधुचंद्राच्या रात्रीच 75 वर्षीय पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने उघड केलं सत्य, 'सकाळीही उठल्यावर...'

'रात्रभर ते फक्त....', मधुचंद्राच्या रात्रीच 75 वर्षीय पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने उघड केलं सत्य, 'सकाळीही उठल्यावर...'

लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्रीच 75 वर्षीय नवरदेवाचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने नेमकं काय घडलं होतं याबाबत खुलासा केला आहे. शवविच्छेदन अहवालात शॉक/कोमा मृत्यूचं कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे.   

Oct 3, 2025, 03:59 PM IST
लग्नाच्या रात्री पतीसोबत एकाच बेडवर झोपण्यास नववधूचा नकार, सत्य समोर आल्यानंतर सासरचे हादरले; गाठलं पोलीस स्टेशन

लग्नाच्या रात्री पतीसोबत एकाच बेडवर झोपण्यास नववधूचा नकार, सत्य समोर आल्यानंतर सासरचे हादरले; गाठलं पोलीस स्टेशन

Rajasthan Crime: लग्नानंतर पहिल्या रात्री नववधूने पतीसह एकाच बेडवर झोपण्यास नकार दिला. यानंतर कुटुंबीयांनीही हा परंपरेचा भाग वाटला. पण नंतर जे झालं त्यानंतर सगळेच हादरले.     

Sep 30, 2025, 12:28 PM IST
72 वर्षाच्या आजोबांनी 27 वर्षाच्या मुलीशी केलं लग्न; शाही विवाहसोहळ्याचे PHOTO तुफान व्हायरल

72 वर्षाच्या आजोबांनी 27 वर्षाच्या मुलीशी केलं लग्न; शाही विवाहसोहळ्याचे PHOTO तुफान व्हायरल

राजस्थानमधील जोधपूर येथे एका युक्रेनियन जोडप्याने हिंदू परंपरेनुसार लग्न केलं. हे जोडपे तीन-चार वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत होतं. 72 वर्षीय स्टॅनिस्लाव आणि २७ वर्षीय अँहेलिना यांच्या लग्नातील फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.  

Sep 19, 2025, 05:22 PM IST
हनिमूनच्या रात्री पती रुममध्ये बेडवर पाहत होता वाट, नववधूने दरवाजा बंद केला अन्...; सासरी एकच खळबळ, गाठलं पोलीस स्टेशन

हनिमूनच्या रात्री पती रुममध्ये बेडवर पाहत होता वाट, नववधूने दरवाजा बंद केला अन्...; सासरी एकच खळबळ, गाठलं पोलीस स्टेशन

लग्नानंतर आपल्या जोडीदारासह नव्या आयुष्याची स्वप्नं रंगवणाऱ्या नवरदेवावर लग्नाच्या पहिल्या रात्रीच पोलीस स्टेशन गाठण्याची वेळ आली.   

May 15, 2025, 03:04 PM IST
131 एकर जमीन, पेट्रोल पंप, दीड कोटी कॅश अन्... 21 कोटींच्या Gifts चा Video; लोकांचा प्रश्न, 'नवरदेव करतो काय?'

131 एकर जमीन, पेट्रोल पंप, दीड कोटी कॅश अन्... 21 कोटींच्या Gifts चा Video; लोकांचा प्रश्न, 'नवरदेव करतो काय?'

Wedding Gifts Worth Rs 21 Crore: अनेक सुटकेस भरुन रोख रक्कम देण्याबरोबरच जाहीर घोषणेत नवरदेवाला नेमकं काय काय दिलं आहे हे सांगण्यात आलं. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

May 9, 2025, 10:06 AM IST
Marriage आणि Wedding मधला नेमका फरक ठाऊक आहे का? 99% लोकांना माहितच नाही

Marriage आणि Wedding मधला नेमका फरक ठाऊक आहे का? 99% लोकांना माहितच नाही

Marriage vs Wedding: Marriage vs Wedding या दोघांमधील नेमका फरक काय? हे आज जाणून घेऊया.   

Dec 1, 2024, 03:55 PM IST
जोडीदार असावा तर असा! लग्नाच्या एक दिवसपूर्वी वधूचा अपघात, वराने केलं कौतुकास्पद काम, VIDEO पाहून व्हाल भावूक

जोडीदार असावा तर असा! लग्नाच्या एक दिवसपूर्वी वधूचा अपघात, वराने केलं कौतुकास्पद काम, VIDEO पाहून व्हाल भावूक

Viral Video : सोशल मीडियावर हॉस्पिटलचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अतिशय भावूक करणारा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Nov 26, 2024, 09:55 PM IST
लग्नाच्या दिवशीच वधुची पार्लरमध्ये हत्या, आता प्रियकरानेही उचलले टोकाचे पाऊल

लग्नाच्या दिवशीच वधुची पार्लरमध्ये हत्या, आता प्रियकरानेही उचलले टोकाचे पाऊल

Crime News In Marathi: झांसी येथे लग्नाच्या दिवशीच वधुची हत्या करण्यात आली आहे. आता या आरोपीनेदेखील स्वतः आत्महत्या केली आहे.   

Jun 26, 2024, 05:20 PM IST
1 वर्ष डेट केल्यानंतर लग्न, 12 दिवसांनी कळलं पत्नी 'ती' नाही तर 'तो'! शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता..

1 वर्ष डेट केल्यानंतर लग्न, 12 दिवसांनी कळलं पत्नी 'ती' नाही तर 'तो'! शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता..

Bride Turns Out To Be Man After 12 Days Of Wedding Groom Was Shock: दोघे एकमेकांना तब्बल एक वर्ष डेट करत होते. दोघे अनेकदा एकमेकांना भेटलेही आहेत. मात्र लग्नानंतर या नवरदेवाला भलतीच शंका येऊ लागली आणि नंतर त्याला मोठा धक्काच बसला.

Jun 2, 2024, 12:05 PM IST
VIDEO : तो स्टेजवर आला, गिफ्ट दिलं अन् मग नवरदेवावर चाकूने हल्ला, वधूच्या बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

VIDEO : तो स्टेजवर आला, गिफ्ट दिलं अन् मग नवरदेवावर चाकूने हल्ला, वधूच्या बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

Wedding Viral Video : तो स्टेजवर आला, नवरेदव आणि नवरीच्या बाजूला उभं राहून फोटो काढला. पुढच्या क्षणी त्याने नवरदेवावर चाकूने हल्ला केला. लग्नाच्या आनंदाच्या सोहळ्यात काही क्षणात दु:खात बदलला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.   

May 22, 2024, 12:05 AM IST
बे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊल

बे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊल

Trending News: प्रत्येक मुलीला किंवा मुलाला आपला जोडीदार हा चांगला शिकलेला आणि चांगली कमाई करणारा हवा अशी अपेक्षा असते. अनेकवेळा लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या उणिवा समोर येतात आणि मग आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते.

Apr 26, 2024, 05:45 PM IST
ना गिल, ना हार्दिक, ना अय्यर, ना ऋतू रोहितनंतर 'या' खेळाडूला करा T-20 चा कॅप्टन; हरभजनची मागणी

ना गिल, ना हार्दिक, ना अय्यर, ना ऋतू रोहितनंतर 'या' खेळाडूला करा T-20 चा कॅप्टन; हरभजनची मागणी

IPL 2024 India Next T20 Captain After Rohit Sharma: सध्या आयपीएल 2024 मध्ये अनेक तरुण भारतीय क्रिकेटपटू वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करताना दिसत आहे. मुंबई, दिल्ली, लखनऊ, राजस्थान, कोलकाता, गुजरात, चेन्नईच्या संघाची धुरा सध्या तरुण भारतीय क्रिकेटपटूंच्या हाती आहे.

Apr 23, 2024, 02:00 PM IST
लग्नात डोक्यावर अक्षता का टाकतात? शास्त्रात तांदळाला एवढं महत्व का?

लग्नात डोक्यावर अक्षता का टाकतात? शास्त्रात तांदळाला एवढं महत्व का?

Importance Of Akshata In Hindu Wedding Ceremony In Marathi: लग्नात बऱ्याच विधी अस्तात लग्नकार्य निटपार पडावं म्हणून या विधी केल्या जातात. लग्नातील प्रत्याक विधीला खुप महत्वं आहे. सगळ्या विधी निट पार पडल्यानंतर घरच्यांना समाधान मिळतं. लग्नात अडथळा येऊ नये म्हणून घरची मंडळी लग्नातील प्रत्याक विधीची सामग्री फार आधीपासून जुळवाजुळव करत अस्तात.लग्नात डोक्यावर अक्षता का टाकतात? शास्त्रात तांदळाला एवढं महत्व का?  

Feb 11, 2024, 06:02 PM IST
मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, 'माझा मुलगा कामाचा नाही..' म्हणत सासरा बेडरुममध्ये

मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, 'माझा मुलगा कामाचा नाही..' म्हणत सासरा बेडरुममध्ये

Husband impotent: नवरा नपुसंकअसल्याचे सासरच्या मंडळींना सांगितले पण मला डांबून ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. 

Jan 28, 2024, 03:48 PM IST
अक्षता पडताच नवरदेवाने सुरु केला गोळीबार; नवरीमुलीसह तिच्या आई, बहिणीला ठार केलं अन् नंतर...

अक्षता पडताच नवरदेवाने सुरु केला गोळीबार; नवरीमुलीसह तिच्या आई, बहिणीला ठार केलं अन् नंतर...

नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच गोळीबार करत होणारी पत्नी, तिची आई, बहीण आणि एका पाहुण्याला ठार केलं.   

Nov 27, 2023, 05:27 PM IST
Video : आत्मनिर्भर दूल्हा! लग्नात नवरदेवाने गायलं गाणं, आवाज ऐकून तुम्ही व्हाल अवाक्

Video : आत्मनिर्भर दूल्हा! लग्नात नवरदेवाने गायलं गाणं, आवाज ऐकून तुम्ही व्हाल अवाक्

Viral Video : सोशल मीडियावर एका नवरदेवाची जोरदार चर्चा रंगली आहे. या नवरदेवाने वरातीत गाणं गायलं आणि हे काय ऐकणारा प्रत्येक आश्चर्यचकित झाला. तुम्ही देखील एकदा ऐकाच या नवरदेवाचं गाणं. 

Oct 3, 2023, 11:40 PM IST
लग्न सुरु असताना हॉलला आग! 100 जण होरपळून ठार, 150 हून अधिक जखमी; Video आला समोर

लग्न सुरु असताना हॉलला आग! 100 जण होरपळून ठार, 150 हून अधिक जखमी; Video आला समोर

More Than 100 Killed In Fire At Wedding: लग्नसमारंभादरम्यान लागलेल्या या आगीमध्ये 150 हून अधिक वऱ्हाडी जखमीही झाले आहेत. या दुर्घटनेनंतर सरकारने मदतकार्य सुरु केलं आहे.

Sep 27, 2023, 08:18 AM IST
'आता एवढा खर्च झालाच आहे तर...', अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न

'आता एवढा खर्च झालाच आहे तर...', अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न

लग्नाच्या काही क्षण आधीच नवरदेवाने मंडपातून पळ काढला. यानंतर नवऱ्यामुलाच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला आणि लग्नासाठी पुढे आले. पण त्यांनी असं का केलं याचं कारण आश्चर्यकारक आहे.   

Sep 6, 2023, 06:25 PM IST
Viral News : नवरदेवाने DJ वर मिरवणूक काढली म्हणून काझींचा निकाह लावण्यास नकार, वराने कान धरत...

Viral News : नवरदेवाने DJ वर मिरवणूक काढली म्हणून काझींचा निकाह लावण्यास नकार, वराने कान धरत...

Groom Apologize To Qazi : नवरदेव DJच्या तालावर वाजत गाजत विवाहस्थळी आल्यामुळे काझींनी निकाह लावण्यास नकार दिला. संतापलेल्या काझीचा राग घालविण्यासाठी नवरदेवाला अखेर...

Jul 5, 2023, 02:59 PM IST