नवी दिल्ली : सरकारने २०१५मध्ये पॉर्नोग्राफिक वेबसाईटवर भलेही काही प्रमाणात बंदी घातली असेल मात्र त्यानंतर भारतीय जगभरात ऑनलाईन पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. पॉर्नहब या वेबसाईटने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आलीय.
पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या अमेरिकेत सर्वाधित ४१ टक्के आहहे. त्यानंचर ब्रिटनचा नंबर लागतो. तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. कॅनडा आणि जर्मनीचा अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो.
भारतात पॉर्न पाहणाऱ्यांमधील पुरुष आणि महिलांच्या संख्येत मोठे अंतर आहे. २०१४ मध्ये पॉर्न पाहणाऱ्या महिलांची संख्या २४ टक्के होती. ती वाढून आता ३० टक्के झालीये. महिलांमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांचे प्रमाण फिलिपाईन्स या देशात सर्वाधिक आहे. भारत या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
पॉर्न साईटवर सर्च करण्यासाठी भारतीय साधारण इंडियन कीवर्डचा वापर करतात. इंडियन भाभी, इंडियन ऐक्ट्रेस, इंडियन वाइफ, इंडियन कॉलेज, इंडियन आंटी,देसी,इंडियन टीन हे कीवर्ड अधिक सर्च केले जातात.
१८ ते २४ वयोगटातील मुलांमध्ये पॉर्न पाहण्याचे प्रमाण ४९ % आहे. तर २५-३४ वर्षे ३० %, ३५-४४ वर्षे - ८ %, ४५-५४ वर्षे - ५ %, ५५-६४ वर्षे - ४ % इतके आहे.