जिओने लॉन्च केली सर्वात स्वस्त ऑफर

जिओ लॉन्च झाल्यानंतर सगळ्याच कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लान लॉन्च करत आहेत. जिओने फ्री सर्विसनंतर फ्री इंटरनेट डेटा आणि फ्री कालिंगसाठी आणखी काही प्लान आणले आहेत.

Updated: May 2, 2017, 12:09 AM IST
जिओने लॉन्च केली सर्वात स्वस्त ऑफर title=

मुंबई : जिओ लॉन्च झाल्यानंतर सगळ्याच कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लान लॉन्च करत आहेत. जिओने फ्री सर्विसनंतर फ्री इंटरनेट डेटा आणि फ्री कालिंगसाठी आणखी काही प्लान आणले आहेत.

जिओने पुन्हा एक नवा प्लान आणला आहे. ज्यामध्ये १९ रुपयामध्ये २०० एमबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळणार आहे. ही ऑफर जे यूजर्स जिओचे प्राइम मेंबर्स आहेत त्यांना मिळणार आहे. जे यूजर्स जिओचे प्राईम मेंबर्स नाही त्यांना 100MB डेटा आणि अनलिमेटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.