यवतमाळ पीडब्ल्यूडी विभागात ७ जागा

Updated: Sep 5, 2014, 04:39 PM IST
यवतमाळ पीडब्ल्यूडी विभागात ७ जागा title=

यवतमाळः महाराष्ट सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयात सात जागा उपलब्ध आहे.

नोकरीचा तपशील खालील प्रमाणे
यवतमाळ सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या कार्यालयात शिपाई ३ आणि चौकीदार ४ अशा ७ जागा आहेत. अर्जाची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०१४ आहे . अधिक माहितीः कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सिव्हिल लाईन, यवतमाळ- ४४५००१

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.