नोकरीची संधी : राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती

राष्ट्रपती भवनाच्या कॅबिनेट सेक्रेटेरियटमध्ये जॉबची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी GATE रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे. 

Updated: Sep 2, 2015, 05:06 PM IST
नोकरीची संधी :  राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती  title=

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनाच्या कॅबिनेट सेक्रेटेरियटमध्ये जॉबची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी GATE रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे. 

कॅबिनेट सेक्रेटेरियटमध्ये सीनियर रिसर्च ऑफिसरपासून सीनियर फिल्ड ऑफिसरपर्यंत अनेक नोकऱ्यांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. 

पद : सीनियर रिसर्च ऑफिसर (क्रिप्टो) 
६ जागा,
पगार १५,६०० ते ३९,१००, ग्रेड पे ५४००,
वयोमर्यादा ३५ वर्ष

पद : सीनियर रिसर्च ऑफिसर (S & T) 
६ जागा, पगार १५,६०० ते ३९,१००, ग्रेड पे ५४००
वयोमर्यादा ३५ वर्ष

पद : सीनियर फिल्ड ऑफिसर (टॅली) 
८ जागा
पगार १५६०० ते ३९१००, ग्रेड पे ५४००
वयोमर्यादा ३५ वर्ष

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.