किस ऑफ लव्ह...चा एक व्हिडिओ युट्युबवर व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून ‘किस ऑफ लव्ह’ अभियानाविरोधात अनेकांनी प्रदर्शनं केली. आता या अभियानाची ‘टर’ उडवण्यात येत आहे. याबाबतचा यू ट्यूबवर एक व्हिडीओही अपलोड करण्यात आला आहे.

Updated: Nov 28, 2014, 10:48 PM IST
किस ऑफ लव्ह...चा एक व्हिडिओ युट्युबवर व्हायरल title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ‘किस ऑफ लव्ह’ अभियानाविरोधात अनेकांनी प्रदर्शनं केली. आता या अभियानाची ‘टर’ उडवण्यात येत आहे. याबाबतचा यू ट्यूबवर एक व्हिडीओही अपलोड करण्यात आला आहे.

या व्हायरल व्हिडीओला मोठ्याप्रमाणात हिट्स मिळत आहेत. ‘बीइंग इंडियन चॅनेल’ या यू ट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ उपलब्ध आहे. 'किस का प्रोब्लम है' या नावाने हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओने दीड लाख हिट्सचा टप्पा गाठला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.