नवी दिल्ली : रक्षा बंधनाचा सण जवळ आला आहे, प्रत्येकाला आपली बहिण जीवापेक्षाही प्रिय आहे.
पण रस्त्यावर, बस स्टॉपवर एखाद्या मुलीशी छेडछाड होते.
तेव्हा तुम्ही फक्त पाहत बसले असाल तर... किंवा तुम्ही छेडछाड करणाऱ्या गुंडांना तुम्ही त्यांची बहिण आठवून दिली तर....
पाहा या व्हिडीओ छेडछाड करणाऱ्या गुंडांना त्यांची बहिण कशी आठवली
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.