शियोमीचा मेड इन इंडिया स्मार्टफोन, किंमत ६,९९९ रुपये

चीनची आघाडीची मोबाईल कंपनीने भारतात आपले उत्पादन सुरु केले आहे. आंध्रप्रदेशमध्ये पहिला मेड इन इंडिया स्मार्टफोन लॉन्च केला. या स्मार्टफोनची किंमत६,९९९ रुपये आहे.

PTI | Updated: Aug 11, 2015, 01:03 PM IST
शियोमीचा मेड इन इंडिया स्मार्टफोन, किंमत ६,९९९ रुपये   title=

हैदराबाद : चीनची आघाडीची मोबाईल कंपनीने भारतात आपले उत्पादन सुरु केले आहे. आंध्रप्रदेशमध्ये पहिला मेड इन इंडिया स्मार्टफोन लॉन्च केला. या स्मार्टफोनची किंमत६,९९९ रुपये आहे.

आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते शियोमीच्या पहिल्या पहला 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.  'मेड इन इंडिया' फोन रेडमी प्राइम 2 लॉन्च करण्यात आलाय.  भारतात मोबाईल बनविण्यासाठी तायवानच्या फॉक्सकॉन या कंपनीबरोबर करार करण्यात आलाय. सहा महिन्यात या मोबाईलच निर्मिती करण्यात आली आहे.

रेडमी 2 प्राइम हा फोन 2GB रॅमचा असून तो 1.2 GHz प्रोसेसर वर चालतो. अॅंड्राइड 4.4 किटकॅट, 16 GB मेमरी , 8MP रियर आणि 2MP फ्रंट कॅमरा असून याचे उत्पादन हे  MAKE IN INDIA आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.