कॉलेजच्या कार्यक्रमातील एक सुंदर डान्स

व्हीआयटी युनिवर्सिटीतील विद्यार्थ्यांनी केलेला डान्स यू-ट्यूबवर ट्रेंड करतोय, एखाद्या रिअलिटी शोच्या झगमगत्या प्रकाशात केलेल्या डान्सपेक्षा, कॉलेजमधील मित्रांनी केलेल्या चिअर अपमुळे हा डान्स आणखीनच सुंदर झालाय.

Updated: Feb 12, 2015, 10:28 AM IST
कॉलेजच्या कार्यक्रमातील एक सुंदर डान्स title=

वेल्लोर : व्हीआयटी युनिवर्सिटीतील विद्यार्थ्यांनी केलेला डान्स यू-ट्यूबवर ट्रेंड करतोय, एखाद्या रिअलिटी शोच्या झगमगत्या प्रकाशात केलेल्या डान्सपेक्षा, कॉलेजमधील मित्रांनी केलेल्या चिअर अपमुळे हा डान्स आणखीनच सुंदर झालाय.

पाहा हा व्हिडीओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.