नवी दिल्ली: एक महिला जिला तिच्या नवऱ्यानं तिला वेश्या बनवलं. मात्र त्यानं हे जबरदस्तीनं केलं नाही. महिलानं स्वत: वेश्या बनण्याचा स्वीकार केला.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप शेअर केला जातोय. व्हिडिओमध्ये एक महिला आहे जि सांगते की, ती कशी वेश्या झाली. तिची कथा ऐकून आपल्या अंगावर काटा येईल.
महिला कोणत्या परिस्थितीत वेश्याव्यवसायाच्या दलदलीत फसली, हे व्हिडिओच्या अखेरीस सांगितलं गेलंय. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना हा व्हिडिओ एक मोठा संदेश देतो. 3 मिनीट 19 सेकंदांचा हा व्हिडिओ आपल्याला खूप काही विचार करायला लावतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.