VIDEO | ड्रोनसारखा आकाशात उडणारा माणूस

कॅनडाच्या एका तलावावर त्याने या प्रयोग करून दाखवला, तलावाच्या पाण्याच्या पातळीपासून १६ फूट उंच हवेत तो उडत होता. तो ३१ वर्षाचा असून इंजीनियर आहे.

Updated: Oct 18, 2015, 09:46 AM IST

कॅनडा : कॅटालीन अॅलेक्झान्ड्रूने एक नवीन उपकरण बनवलं आहे, ज्यावर तो स्वार होऊन, आकाशात ड्रोन उडतं, त्याप्रमाणे तो उडू शकतो

मूळचा रोमानियन असलेल्या कॅटालीन अॅलेक्झान्ड्रूने हा 'गिनिज बूक ऑफ वर्ल्ड' रेकॉर्ड केला आहे, घरच्या घरी त्याने हे उपकरण बनवलं आहे.

कॅनडाच्या एका तलावावर त्याने या प्रयोग करून दाखवला, तलावाच्या पाण्याच्या पातळीपासून १६ फूट उंच हवेत तो उडत होता. तो ३१ वर्षाचा असून इंजीनियर आहे.

हे होऊ शकतं आपण हवेत उडू शकतो असा विचार मनात आला, तसं मी करण्याचा मनापासून प्रयत्न केला, आणि ते शक्य झालं असं ड्र्यू म्हणतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.