www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशल मीडियामधील ट्वीटरप्रेमींना १२ मार्चपासून स्वता:चे किस्से किंवा कथा सांगण्याची एक अद्वितीय संधी मिळणार आहे.
सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरच्या कल्पनारम्य महोत्सवाला सुरुवात करतंय. या महोत्सवात कोणीही सहभाग घेऊन आपली कथा सागूं शकतो.
असोसिअशन ऑफ अमेरिकन पब्लिशर्स अॅण्ड पेंगुयन रेन्डम हाऊस या महोत्सावाचं पहिल्यादांच आयोजन करत नसून, याआधीही २०१२ मध्ये आयोजन केल होतं आणि त्यावेळी जगातील अनेक व्यक्तींनी प्रत्येकांचे किस्से तसेच कथा सांगितली.
आयोजनच्यावेळी रेन्डम हाऊस इंडियांची लेखिका मेघना पंत यांनी महाभारत अवघे १०० ट्विट मधून सांगितल होत. त्या हॅप्पी बर्थडे अॅण्ड अदर स्टोरीजची लेखिका आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.