सॅमसंगचे नवे ४ स्मार्टफोन, गॅलेक्सी ए३, ए५,ई५ आणि ई७

सॅमसंग इंडियानं मंगळवाली चार नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए३, गॅलेक्सी ए५, गॅलेक्सी ई५ आणि गॅलेक्सी ई७ सॅमसंगने बाजारात आणले. 

PTI | Updated: Jan 7, 2015, 08:55 AM IST
सॅमसंगचे नवे ४ स्मार्टफोन, गॅलेक्सी ए३, ए५,ई५ आणि ई७ title=

मुंबई : सॅमसंग इंडियानं मंगळवाली चार नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए३, गॅलेक्सी ए५, गॅलेक्सी ई५ आणि गॅलेक्सी ई७ सॅमसंगने बाजारात आणले. 

गॅलेक्सी ए३ आणि गॅलेक्सी ए५ तरुणांना विशेष लक्षात ठेवून बनविण्यात आलेत. 

सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष असीम वारसी यांनी सांगितलं, 'भारत पहिला देश आहे जिथं गॅलेक्सी ई५ आणि ई७ लॉन्च केला जाणार आहे. यामुळं भारतीय बाजार कंपन्यांसाठी किती महत्त्वाचं आहे, हे स्पष्ट होतं. नवीन ड्युएल सिम वाले स्मार्टफोनला लॉन्च केल्यानं सॅमसंगची बाजारातील पकड मजबूत होईल'.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.