आयफोन, वनप्लपेक्षा कमी किंमत आणि दमदार फिचर्स, लॉंचआधीच Nothing फोन चर्चेत!
Nothing Phone 3: नथिंग कंपनी सिरिजमधील फ्लॅगशिप फोन लाँच करण्याची तयारी करतेय.
May 25, 2025, 11:18 AM IST20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील जबरदस्त स्मार्टफोन
जर तु्म्हाला देखील 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर पुढील पर्याय ठरतील फायदेशीर.
May 7, 2025, 07:19 PM ISTमोबाईल कव्हरच्या Side ला 2 Extra छिद्रे का असतात? 99% लोकांना उत्तर ठाऊक नाही
Hole in Smartphone Cover: तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोनच्या कव्हरमध्ये दोन छिद्रे असतात ते का असतात, जाणून घ्या.
May 5, 2025, 02:02 PM ISTतुमच्या स्मार्टफोनवर सायबर गुन्हेगारांचा डोळा, मोबाईल चोरून 'असा' मारला जातोय बँक खात्यावर डल्ला!
Nashik Cyber Crime: एका कंत्राटदाराचा मोबाईल चोरून त्याच्या अकाउंट वरून तब्बल साडेतीन कोटी रुपये चोरल्याची घटना घडली आहे.
Apr 13, 2025, 10:05 PM IST2050 पर्यंत तुमच्या हातातील स्मार्टफोनची जागा घेतील 'हे' डिव्हाइस
आजच्या जगात बहुतांशजण स्मार्टफोन वापरतात. फोन कॉल्सपासून ईमेल, मुव्ही पाहण्यापर्यंतची सर्व कामे स्मार्टफोनवर होतात. पण 2050 पर्यंत अशी वेळ येईल की तुमच्या हातात स्मार्टफोन नसेल, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर खरं वाटेल का?2050 साल येईपर्यंत अनेक डिव्हाइस स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात. एआयने यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर दिलंय. स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकरसारखे वियरेबल डिवाइसचा उपयोग वाढणार आहे. ऑगमेंटेंड रियालिटी डिवायसेसचा वापरदेखील वाढू शकतो. 2035 ते 2045 च्या दरम्यान ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस डिवाइसचा वापर वाढेल.
Nov 10, 2024, 03:30 PM ISTस्मार्टफोन 'या' 5 कारणांमुळे चालतो स्लो, तुम्ही ही चूक करु नका!
स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी स्लो होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल.स्मार्टफोन स्लो होण्याची अनेक कारणे आहेत. यातील 5 महत्वाची कारणे जाणून घेऊया. चार्जिंग पोर्टमध्ये धूळ, घाण साचते, कधी पोर्ट सैल किंवा खराब होतो.फोनमध्ये बॅकग्राऊंडला खूप सारे अॅप्स सुरु असतात. जे स्मार्टफोनची बॅटरी वापरत असतात.जुनी बॅटरी असेल, बॅटरीची क्षमता कमी असेल किंवा वारंवार चार्ज केल्यावर बॅटरी खराब होते. सॉफ्टवेअर न झाल्यासही स्मार्टफोन स्लो होतो. स्मार्टफोन गरजेपेक्षा जास्त गरम होत असेल तर उशीरा चार्ज होतो. यामुळे उन्हाळ्यात आयफोन चार्ज करण्यात अडचण येते. चार्जर किंवा केबलची क्वालिटी खराब असेल तर स्मार्टफोन हळू चार्ज होतो.
Oct 1, 2024, 09:38 PM ISTE Commerce साईटवर महागडे मोबाईलही इतके स्वस्त कसे? यामागचं गणित माहितीये?
E Commerce Mobile Discount : एखाद्या ई कॉमर्स साईटवर जेव्हा मोबाईलवर तगडी सवलत दिसते तेव्हा मोबाईलची मूळ किंमत आणि सवलतीची किंमत पाहून धक्काच बसतो.
Sep 27, 2024, 03:20 PM ISTआयफोनला टक्कर देणारा Google pixel 8 तब्बल 14000 नी स्वस्त; नका पाहू दुसरे पर्याय
स्मार्टफोनच्या या दुनियेत गुगलचा हा फोन म्हणजे अनेकांसाठी पर्वणी. याच पिक्सलवर आता घसघशीत सवलत मिळतेय...
Jul 18, 2024, 11:08 AM IST
स्मार्टफोनची बॅटरी 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नका, नाही तर...
Mobile Phone Charging Tips: स्मार्टफोनची बॅटरी 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नका, नाही तर... |स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या घटना नेमहीच घडत असतात. यात मोबाईलचा नाही तर मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होतो. स्मार्टफोनची बॅटरी हा असा एक भाग आहे जो दैनंदिन वापरामुळे सर्वात जास्त खराब होतो. यामुळे मोबाईलची बॅटरी चार्ज करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Jun 5, 2024, 09:36 PM IST
Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन
Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : स्मार्टफोन खरेदी करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये स्मार्टफोनच्या मेमरीपासून त्यांच्या कॅमेरापर्यंत बऱ्याच गोष्टींचा विचार होतो.
Apr 30, 2024, 03:38 PM IST
पैसेवाले लोक मोबाईलला कव्हर का लावत नाहीत?
Tech News : ही श्रीमंत माणसं फोनला कधीच कव्हर का घालत नाहीत? तुम्हालाही आहे का अशी सवय?
Apr 17, 2024, 03:34 PM IST
चोरी झाल्यावरही सापडेल Switch Off झालेला स्मार्टफोन, या सेटिंगला आजच करा ऑन
Find Your Lost Smartphone: चोर फोन चोरल्यावर पहिल्यांदा तो Switch Off करतो. असं असलं तरीही तुम्ही फोनचं लोकेशन आणि तुमचा डिवाइस शोधू शकता.
Apr 14, 2024, 11:25 AM ISTस्मार्टफोनमुळे आईने वाचवला पोटच्या पोराचा जीव, असं झालं कॅन्सरचं निदान!
smartphone flash : कॅन्सरची लक्षणे सहजासहजी दिसत नाही, पण एका आईने चक्क स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या पोटच्या बाळाचा जीव वाचवला. स्मार्टफोनमुळे आईला कॅन्सरवर निदान करणं शक्य झालं आहे.
Mar 4, 2024, 05:24 PM ISTतुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी
Tech News : आधुनिक क्रांतीची सुरुवात झाली आणि पाहता पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. पण, त्यानं फायदाच झाला असं मात्र म्हणता येणार नाही.
Feb 14, 2024, 11:43 AM IST
नेटवर्क नसतानाही 'या' स्मार्टफोननं करता येणार Call; पाहा अफलातून डिझाईन आणि फिचर्स
huawei mate 60 pro: आयफोन, पिक्सल विसरा... दूर पर्वतावर आणि निर्मनुष्य जंगलातूनही नेटवर्कशिवाय फोन करण्याची किमया दाखवतोय हा स्मार्टफोन.
Nov 29, 2023, 09:29 AM IST