सरकारी सेक्स एज्युकेशनः पाहा आणि शिका (किंवा नका शिकू)

 सेक्स = निषिध्द (टॅबू). अशी संकल्पना ज्या देशाची लोकसंख्या १ अब्ज ३० कोटी तयार झाली आहे. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहे तो इस्ट इंडिया कॉमेडीने तयार केला आहे. हा विनोदी व्हिडिओ शाळांमध्ये शिकविण्यात येणाऱ्या सेक्स एज्युकेशनवर टीकेची झोड उडविणारा आहे. (हा व्हिडिओ ‘सरकारचा मान्यता प्रात्प नाही)

Updated: Jul 16, 2014, 04:14 PM IST
सरकारी सेक्स एज्युकेशनः पाहा आणि शिका (किंवा नका शिकू) title=

मुंबई :  सेक्स = निषिध्द (टॅबू). अशी संकल्पना ज्या देशाची लोकसंख्या १ अब्ज ३० कोटी आहे त्या भारत देशात तयार झाली आहे. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहे तो इस्ट इंडिया कॉमेडीने तयार केला आहे. हा विनोदी व्हिडिओ शाळांमध्ये शिकविण्यात येणाऱ्या सेक्स एज्युकेशनवर टीकेची झोड उडविणारा आहे. (हा व्हिडिओ ‘सरकारचा मान्यता प्रात्प नाही)

एक शिक्षक वर्गात येतात आणि म्हणतात, आज आपण आच्छू.. म्हणून शिंकतात (तोंडातून सेक्स असा उल्लेख करत नाही) एज्युकेशन...

सेक्स एज्युकेशनवर आणखी प्रकाश टाकत शिक्षक काही धक्कादायक खुलासे करतात.
सेक्स मध्ये प्रथम कुंडली मॅच केली जाते.
-    मुलांचे पालक भेटतात
-    मग दोघांचे लग्न होते
-    मुले हे देवाची भेट असतात
यात सर्वात हाइट म्हणजे १.३ अब्ज देव x १ आशीर्वाद =  १.३ अब्ज मुलं (हेच भारतात लोकसंख्या वाढीचे मुख्य कारण आहे.) 

पाहा हा मजेदार व्हिडिओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.